लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
ई-बाइक टॅक्सीला संघटनांकडून तीव्र विरोध; निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा  - Marathi News | Strong opposition from organizations to e-bike taxi; Warning of agitation to reverse the decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ई-बाइक टॅक्सीला संघटनांकडून तीव्र विरोध; निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलनाचा इशारा 

बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराची संधी देण्याच्या नावाखाली राज्य सरकारने ई-बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

किंमत फक्त 60 हजार; TVS ने लॉन्च केली सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, पाहा फिचर्स... - Marathi News | 2025 TVS Sport New ES Plus: Price only 60 thousand; TVS launches the bike that gives the highest mileage, see features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किंमत फक्त 60 हजार; TVS ने लॉन्च केली सर्वाधिक मायलेज देणारी बाईक, पाहा फिचर्स...

2025 TVS Sport New ES Plus: कमी किमतीत जास्त मायलेजची बाईक पाहताय? मग ही एकदा पाहाच... ...

Video: सिंहगड रोडच्या नव्या उड्डाणपुलावर उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशीच वाहतूककोंडी; ५ मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा तास - Marathi News | Traffic jam on the new flyover on Sinhagad Road on the second day of its inauguration; Half an hour for a 5-minute distance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडच्या नव्या उड्डाणपुलावर उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशीच वाहतूककोंडी

सिंहगड रोडवरील वाहतूककोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता, मात्र अजूनही परिस्थिती 'जैसे थे' च आहे ...

डम्परच्या चाकाखाली सापडून शंभर फूट फरफटत नेले; महिलेचा मृत्यू, पती अन् बाळ बचावले - Marathi News | Woman falls under dumper's wheels and is dragged a hundred feet; Woman dies, husband and child survive | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डम्परच्या चाकाखाली सापडून शंभर फूट फरफटत नेले; महिलेचा मृत्यू, पती अन् बाळ बचावले

२५ वर्षांच्या तरुणाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन ताब्यात देणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल ...

Navle bridge Accident: नवले पुलाजवळ ट्रकचा ब्रेक न लागल्याने तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Trailer's brakes fail near Navle bridge; Three vehicles collide; One dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलाजवळ ट्रेलरचा ब्रेक फेल; तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

घटनेत तिन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर  ...

वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Horrific accident near Vadgaon bridge Mercedes hits a motorcycle kills a biker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली. ...

...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर! - Marathi News | so there was a huge traffic jam on Sinhagad Road on Monday the reason has been revealed! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर!

सोमवारी सकाळी पुलाची सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणारी बाजू काही वेळासाठी बंद केली. मात्र, यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ...

१२ वर्षांखालील मुलांना ई-बाइक टॅक्सी बंदी; इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवेला परवानगी - Marathi News | E-bike taxis banned for children under 12 years; Electric bike taxi service allowed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१२ वर्षांखालील मुलांना ई-बाइक टॅक्सी बंदी; इलेक्ट्रिक बाइक टॅक्सी सेवेला परवानगी

शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्व बाइक टॅक्सी एकाच रंगाच्या असाव्यात आणि त्यावर ‘बाइक टॅक्सी’ हे शब्द स्पष्टपणे लिहिलेले असले पाहिजेत ...