लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी" - Marathi News | extortion case filed against independent mp pappu yadav from purnia bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"

पूर्णियातील एका मोठ्या फर्निचर व्यावसायिकाने खासदार पप्पू यादव यांच्यावर एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला आहे. ...

सीबीआय चार्जशीटमध्ये तेजप्रताप यादव यांचे नाव, लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ - Marathi News | Tej Pratap Yadav's name in CBI charge sheet, Lalu Prasad Yadav's trouble increases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीबीआय चार्जशीटमध्ये तेजप्रताप यादव यांचे नाव, लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ

Tej Pratap Yadav News: रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीन ताब्यात घेतल्याचे आरोप असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. ...

लौकी चावल: नीना गुप्तांनी सांगितली अस्सल बिहारी रेसिपी, दुधीभोपळ्याला नाक मुरडणारेही आवडीने खातील - Marathi News | how to make lauki rice, lauki chawal recipe from bihar, how to make bottle gourd chawal, neena gupta's recipe of lauki rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लौकी चावल: नीना गुप्तांनी सांगितली अस्सल बिहारी रेसिपी, दुधीभोपळ्याला नाक मुरडणारेही आवडीने खातील

Neena Gupta's Recipe Of Lauki Rice: दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर आता अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितलेली ही खास रेसिपी एकदा ट्राय करून पाहा.. (lauki chawal recipe from bihar) ...

नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी? - Marathi News | Loksabha Election Result- Nitish Kumar asked for 3 important ministry; BJP's headache will increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमारांनी मागितली 'ही' ३ महत्त्वाची खाती; भाजपाची वाढणार डोकेदुखी?

loksabha election Result - लोकसभा निकालानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालीत मित्रपक्षांनी त्यांच्या मागणीत वाढ केली असून त्यामुळे भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे.  ...

'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा - Marathi News | 'Bihar assembly elections will be contested under the leadership of Nitish Kumar', BJP announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नितीश कुमार यांच्यात नेतृत्वात बिहार विधानसभा निवडणूक लढवली जाईल', भाजपची घोषणा

दिल्लीमध्ये नवीन सरकारच्या स्थापनेपूर्वीच बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. ...

Nitish Kumar Net Worth: ३ बँक अकाऊंट, १३ गायी, दिल्लीत फ्लॅट; 'किंगमेकर' नितीश कुमारांची किती आहे नेटवर्थ? - Marathi News | Nitish Kumar Net Worth 3 bank accounts 13 cows flat in Delhi lok sabha 2024 nda Kingmaker bihar Nitish Kumar earning money details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :३ बँक अकाऊंट, १३ गायी, दिल्लीत फ्लॅट; 'किंगमेकर' नितीश कुमारांची किती आहे नेटवर्थ?

Nitish Kumar Net Worth: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार सातत्यानं चर्चेत आहेत. केंद्रात नवं सरकार स्थापन करण्यात ते 'किंगमेकर'च्या भूमिकेत आलेत. पाहूया किती आहे त्यांची संपत्ती. ...

देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत! - Marathi News | Lok sabha election 2024 Caste-wise census in the country, special status for Bihar and 5 ministers Nitish Kumar's JDU is preparing to make a strong bargain with bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात जातनिहाय जनगणना, बिहारला विशेष दर्जा अन्...; नितीश कुमारांचा जेडीयू तगडी 'सौदेबाजी' करण्याच्या तयारीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या एनडीएच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नितीश कुमार बुधवारी दिल्लीत पोहोचले आहेत... ...

Big Blow to BJP, Lok Sabha Result 2024: कालपर्यंत '४००पार'चा नारा, आज २५० जागाही नाही; भाजपाला 'या' ७ राज्यांनी दिला दणका - Marathi News | BJP got a big blow in 7 states which are considered as strongholds see statistics | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कालपर्यंत '४००पार'चा नारा, आज २५० जागाही नाही; भाजपाला 'या' ७ राज्यांनी दिला दणका

BJP got big blow in 7 states, Lok Sabha Election Result 2024 Live: भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या विविध सात राज्यांमध्ये त्यांना अनपेक्षित निकालांचा सामना करावा लागला आणि २५० जागा मिळवतानाही दमछाक झाली. ...