लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
अनिल कपूर यांच्या BB OTT 3 होस्टिंगबद्दल शिल्पा शिंदेची नाराजी? म्हणाली- "झक्कास म्हणणाऱ्या..." - Marathi News | actress shilpa shinde did not like Anil Kapoor hosting of Bigg Boss OTT 3 instead of salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूर यांच्या BB OTT 3 होस्टिंगबद्दल शिल्पा शिंदेची नाराजी? म्हणाली- "झक्कास म्हणणाऱ्या..."

सलमान खानच्या जागी अनिल कपूर Bigg Boss OTT 3 चं होस्टिंग करत आहेत. याविषयी मराठमोळ्या अभिनेत्रीने तिचं परखड मत व्यक्त केलंय (Bigg Boss OTT 3, anil kapoor, salman khan) ...

Bigg Boss OTT 3: लव कटारियाचा बांधून ठेवलेला हात, तोच मागून गेला साप; Video व्हायरल - Marathi News | Bigg Boss OTT 3 Luv Kataria s tied hands and snake goes from behind Video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव कटारियाचा बांधून ठेवलेला हात, तोच मागून गेला साप; Video व्हायरल

बिग बॉसमध्ये एका टास्कवेळी लव कटारियाला शिक्षा दिली आहे. ...

लग्न होताच वैतागली, एका दिवसातच अभिनेत्रीने डिलीट केला वेडिंग अल्बम; नेमकं झालं तरी काय? - Marathi News | bigg boss fame actress renee dhyani deteled her wedding pics in one day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्न होताच वैतागली, एका दिवसातच अभिनेत्रीने डिलीट केला वेडिंग अल्बम; नेमकं झालं तरी काय?

लग्नानंतर अभिनेत्रीने तिचा वेडिंग अल्बम सोशल मीडियावर शेअर केला होता. पण, अवघ्या एकाच दिवसात तिने लग्नाचे हे फोटो डिलीट केले.  ...

सेम नावामुळे घोळ! दोन पत्नी असलेल्या युट्यूबरवर संतापला सिंगर अरमान मलिक, म्हणतो- "बिग बॉसमध्ये..." - Marathi News | bollywood singer armaan malik lashes out at bigg boss ott fame you tuber armaan malik shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेम नावामुळे घोळ! दोन पत्नी असलेल्या युट्यूबरवर संतापला सिंगर अरमान मलिक, म्हणतो- "बिग बॉसमध्ये..."

यंदाच्या पर्वात युट्यूबर अरमान मलिकला त्याच्या दोन पत्नींसह सहभागी झालेलं पाहून प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. पण, याचा नाहक त्रास प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरमान मलिकला होत आहे. याबाबत संताप व्यक्त करत त्याने पोस्ट लिहिली आहे.  ...

विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी - Marathi News | Vishal Pandey sister Neha Pandey issued statement against Armaan Malik demaded his eviction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी

विशाल पांडेची बहीण नेहा पांडेने इन्स्टाग्रामवर एक स्टेटमेंट प्रसिद्ध केलं. ...

Vishal Pandey : बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..." - Marathi News | Vishal Pandey parents cries after youtuber Armaan Malik slap their son request bigg boss ott 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमध्ये विशालला मारहाण; आईला आलं रडू, बाबांनी जोडले हात, म्हणाले, "माझा मुलगा..."

Vishal Pandey And Armaan Malik : अरमान मलिकने शोचा सर्वात मोठा नियम मोडला असून विशाल पांडेच्या कानशिलात लगावली आहे. ...

मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा - Marathi News | Munisha khatwani was shown the way out by BB ott 3 and Armaan malik was punished for hitting Vishal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुनिषा 'बिग बॉस'मधून बाहेर, तर विशालला कानाखाली मारल्यामुळे अरमानला सुनावली ही शिक्षा

बिग बॉसमध्ये काल मुनिषाला घराबाहेर जावं लागलं असून अरमानला ही खास शिक्षा सुनावली आहे (bigg boss ott 3) ...

BB OTT 3: दुसऱ्या पत्नीबद्दल 'ते' वाक्य ऐकताच भडकला अरमान, विशालच्या लगावली कानशिलात, व्हिडिओ समोर - Marathi News | bigg boss ott 3 arman malik slapped vishal pandey for commenting on his 2nd wife krutika malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BB OTT 3: दुसऱ्या पत्नीबद्दल 'ते' वाक्य ऐकताच भडकला अरमान, विशालच्या लगावली कानशिलात, व्हिडिओ समोर

'बिग बॉस ओटीटी'च्या घरात राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशाल पांडेने दुसरी पत्नी कृतिकाबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून अरमान भडकला आणि त्याने सरळ विशालच्या कानशिलातच लगावली. ...