लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
"कालच्या पोरीने यावं अन् टपली मारुन जावं...", सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणाऱ्या तन्वीवर भडकल्या विशाखा सुभेदार - Marathi News | bigg boss marathi 6 vishakha subhedar slams tanvi kolte for sagar karande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कालच्या पोरीने यावं अन् टपली मारुन जावं...", सागर कारंडेला कॉमेडीवरुन हिणवणाऱ्या तन्वीवर भडकल्या विशाखा सुभेदार

विशाखा सुभेदार यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सागर कारंडेला पाठिंबा देत तन्वीची कानउघाडणी केली आहे. ...

"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं - Marathi News | bigg boss marathi 6 gayatri datar slams tanvi kolte over fight with sagar karande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सागर कारंडेला तू कॉमेडी करतो का? असं विचारणं म्हणजे धोनीला....", मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला फटकारलं

कॉमेडीचा बादशहा असलेल्या आणि विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या सागरला अशाप्रकारे बोलल्याने तन्वीवर चाहत्यांनीही संताप व्यक्त केला आहे. तर मराठी अभिनेत्री गायत्री दातार हिनेदेखील तन्वीवर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.  ...

"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं? - Marathi News | sagar karande slam tanvi kolte for she teased him about comedy profession bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अरे आयचा घो तुझ्या..."; सागर कारंडेचा संयम सुटला, तन्वी कोलतेला चांगलंच झापलं, काय घडलं?

बिग बॉस मराठी ६ मध्ये काल सागरने तन्वी कोलतेला चांगलंच झापलेलं दिसलं. त्यामुळे तन्वी रडताना दिसली. काय घडलं? ...

'अमरावतीचा वाघ' शिव ठाकरेचा बिग बॉस ६ मधील 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, म्हणाला... - Marathi News | shiv thakare supports roshan bhajankar in bigg boss marathi 6 says bhau ahe aapla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अमरावतीचा वाघ' शिव ठाकरेचा बिग बॉस ६ मधील 'या' स्पर्धकाला जाहीर पाठिंबा, म्हणाला...

'बिग बॉस मराठी'चा दुसरा विजेता शिव ठाकरे सहाव्या पर्वात कोणाला पाठिंबा देतोय? ...

"तिने जरा जास्तच अभ्यास केलाय...", सागर कारंडेवर आवाज चढवणाऱ्या तन्वीला मराठी अभिनेत्रीने धरलं धारेवर, म्हणाली-"ज्या पद्धतीने तिने..." - Marathi News | bigg boss marathi 6 actress sonali patil reaction on sagar karande and tanvi kolte nomination task share video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने जरा जास्तच अभ्यास केलाय...", सागर कारंडेवर आवाज चढवणाऱ्या तन्वीला मराठी अभिनेत्रीने धरलं धारेवर, म्हणाली-"ज्या पद्धतीने तिने..."

सागर कारंडेसोबत वाद घालणाऱ्या तन्वीला मराठी अभिनेत्रीने सुनावलं, म्हणाली-"ज्या पद्धतीने तिने तिचं रंगरूप दाखवलं..." ...

Video: एकमेकांच्या अंगावर धावून गेले, गळा दाबला अन्...; पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात तुफान राडा, ओमकार-विशालमध्ये हाणामारी - Marathi News | bigg boss marathi 6 omkar raut and vishal kotian fight during captaincy task todays promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: एकमेकांच्या अंगावर धावून गेले, गळा दाबला अन्...; पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात तुफान राडा, ओमकार-विशालमध्ये हाणामारी

'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील पहिला कॅप्टन्सी टास्क आज पार पडणार आहे. पण, पहिल्याच आठवड्यात कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरात मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

"आता तू मला शिकवणार...", वयाने मोठ्या असलेल्या सागर कारंडेसोबत तन्वीची हमरी तुमरी, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले... - Marathi News | bigg boss marathi 6 tanvi kolte gets trolled after fight with sagar karande todays promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता तू मला शिकवणार...", वयाने मोठ्या असलेल्या सागर कारंडेसोबत तन्वीची हमरी तुमरी, चाहत्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...

तन्वीने सागर कारंडेला नॉमिनेट केल्यानंतर त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा तन्वीने सागरला अरे तुरे केल्याने चाहते भडकले आहेत.  ...

'रोडीज'मध्येही होती बिग बॉस मराठी 6 ची 'ही' स्पर्धक, पहिल्या दोन दिवसातच भांडणामुळे आली चर्चेत - Marathi News | ruchita jamdar entered in bigg boss marathi 6 she is ex contestant of roadies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रोडीज'मध्येही होती बिग बॉस मराठी 6 ची 'ही' स्पर्धक, पहिल्या दोन दिवसातच भांडणामुळे आली चर्चेत

' बिग बॉस मराठी ६'ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. एकापेक्षा एक धुरंधर मंडळी यावेळी शोमध्ये सहभागी झाले आहेत. रील ... ...