लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
'बिग बॉस मराठी ६' गाजवणाऱ्या राकेश बापटची बहीणही दिसते सुंदर, धाकट्या भाचीवरही खिळल्या नजरा - Marathi News | bigg boss maratghi 6 raqesh bapat know about his beautiful sister and cute niece isha bapat | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६' गाजवणाऱ्या राकेश बापटची बहीणही दिसते सुंदर, धाकट्या भाचीवरही खिळल्या नजरा

राकेश बापट हे नाव सध्या मराठी टेलिव्हिजनविश्वात चर्चेत आहे. ...

"तू जेंटलमन आहेस", रुपाली भोसलेचा राकेश बापटला पाठिंबा, अनुश्री मानेला सुनावलं, म्हणाली- "दुसरं कोणी असतं तर त्याने..." - Marathi News | bigg boss marathi rupali bhosale supports rakesh bapat slams anushri mane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू जेंटलमन आहेस", रुपाली भोसलेचा राकेश बापटला पाठिंबा, अनुश्री मानेला सुनावलं, म्हणाली- "दुसरं कोणी असतं तर त्याने..."

सेलिब्रिटींनीही राकेशला पाठिंबा देत अनुश्री आणि रुचिताला सुनावलं आहे. आता अभिनेत्री रुपाली भोसलेनेदेखील या संपूर्ण प्रकरणावर संताप व्यक्त केला होता.  ...

'बिग बॉस मराठी ६'मध्ये राखी सावंतची धमाक्यात एन्ट्री होणार? सोनाली राऊत 'ड्रामा क्वीन'बद्दल म्हणाली... - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Sonali Raut Interview Rakhi Sawant Wild Card Entry Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६'मध्ये राखी सावंतची धमाक्यात एन्ट्री होणार? सोनाली राऊत 'ड्रामा क्वीन'बद्दल म्हणाली...

'ड्रामा क्वीन' राखी सावंत पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री घेणार? ...

जावंच लागतंय! 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार सूरज चव्हाण? म्हणाला, "माझी बायको..." - Marathi News | bigg boss marathi 6 suraj chavan may enter as guest with his wife know more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावंच लागतंय! 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाणार सूरज चव्हाण? म्हणाला, "माझी बायको..."

लग्नानंतर आता बायकोसोबत कुठे फिरायला जाणार? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. ...

अनुश्रीच्या 'त्या' विचित्र आरोपानंतर मराठी अभिनेत्री संतापली! राकेश बापटला पाठिंबा देत म्हणाली-"एक स्त्री म्हणून माफी..." - Marathi News | bigg boss marathi 6 actress neha shitole support to raqesh bapat amid anushree mane allegation post viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुश्रीच्या 'त्या' विचित्र आरोपानंतर मराठी अभिनेत्री संतापली! राकेश बापटला पाठिंबा देत म्हणाली-"एक स्त्री म्हणून माफी..."

"या मुली अत्यंत वाईट पद्धतीने...", राकेश बापट प्रकरणावर मराठी अभिनेत्रीचा संताप, अनुश्रीची केली कानउघडणी ...

"वुमन कार्ड खेळण्याची पहिलीच वेळ नाही...", अनुश्री मानेच्या आरोपांनंतर राकेश बापटच्या बहिणीची पोस्ट - Marathi News | raqesh bapat sister sheetal bapat post after anushree mane accused raqesh for touching her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वुमन कार्ड खेळण्याची पहिलीच वेळ नाही...", अनुश्री मानेच्या आरोपांनंतर राकेश बापटच्या बहिणीची पोस्ट

राकेश बापटची बहीण भडकली, भावाला पाठिंबा देत म्हणाली... ...

"फोटो काढला नाही म्हणून त्याने माझ्यासमोर त्याचा हात कापून घेतला...", राधा पाटीलने सांगितला चाहत्याचा भयानक किस्सा - Marathi News | bigg boss marathi 6 radha patil mumbaikar shared horrifying incidence of her fan said he cut his hand in front of me | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"फोटो काढला नाही म्हणून त्याने माझ्यासमोर त्याचा हात कापून घेतला...", राधा पाटीलने सांगितला चाहत्याचा भयानक किस्सा

फोटो दिला नाही म्हणून त्या चाहत्याने राधासमोर हातच कापून घेतला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर राधा प्रचंड घाबरली होती. ...

"तिने मला शिव्या दिल्या...", अनुश्री मानेकडून 'बिग बॉस'च्या घरात प्राजक्ताला शिवीगाळ, दिपाली सय्यदचाही केला अपमान - Marathi News | bigg boss marathi 6 anushri mane and prajakta shukre fight todays promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिने मला शिव्या दिल्या...", अनुश्री मानेकडून 'बिग बॉस'च्या घरात प्राजक्ताला शिवीगाळ, दिपाली सय्यदचाही केला अपमान

आठवड्याच्या सुरुवातीलाच अनुश्री राकेश बापटसोबत भांडली. आता तिने घरात ड्युटी करण्यावरुन कॅप्टन असलेल्या प्राजक्ता शुक्रेसोबत वाद घातला आहे. बिग बॉसच्या घरातील नवा व्हिडीओ समोर आला आहे.  ...