काल 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. या वाईल्ड कार्ड स्पर्धकांंमध्ये चर्चेत ठरला तो म्हणजे संकेत पाठक. संकेतची बायकोही प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहित असेल ...
अभिनेता संकेत पाठक, अभिनेत्री रेवा कौरासे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर संस्कृती साळुंखे यांनी बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. घरात एन्ट्री घेताच रेवाने थेट रुचिताशीच पंगा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. ...
Bigg boss marathi: अनेकदा या शोमधील रोशन भजनकर याच्या गेमवर, त्याच्या शांत राहण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. या सगळ्यावर आता त्याच्या पत्नीने तिचं मत मांडलं आहे. ...
दोन आठवड्यांपूर्वी घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. आता घरात दुसरी वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. पण घरात एक नव्हे तर तीन सदस्य हे वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहेत. ...
घरात तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यामधील मैत्री घट्ट होत असल्याचं दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर तन्वी आणि राकेशने रोमँटिक डान्स केल्याचं पाहायला मिळालं. ...