अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या FOLLOW Bigg boss marathi, Latest Marathi News Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy. Read More
मंदिर प्रवेश आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या ते राजकारणात प्रवेश करु इच्छिणाऱ्या तृप्ती देसाई नेमक्या कोण आहेत याविषयी... ...
Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नाती बदलताना दिसत आहेत. ...
Trupti desai: घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा समाजकार्याकडे वळवला आहे. लवकरच त्या 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' हे नवं आंदोलन छेडणार आहे. परंतु, या घरातून बाहेर पडल्यानंतर लवकरच त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी ...
Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीच्या घरामधून काल तृप्ती देसाई बाहेर पडल्या. आता खेळ अजूनच रंजक होत चालला आहे. ...
लवकरच राजकारणात करणार प्रवेश, तृप्ती देसाई यांची माहिती ...
Bigg Boss Marathi 3, Episodes, 7 Nov : ‘बिग बॉस मराठी 3’चा रविवार म्हणजे एलिमिनेशन डे. होय, आज बिग बॉसच्या घरातील आणखी एका सदस्याचा प्रवास संपुष्टात येणार. ...
Bigg Boss Marathi 3 Chavadi special: काल शनिवारी चावडी भरली आणि मांजरेकर पुन्हा संतापलेले दिसले. मीरा, जय, उत्कर्ष, तृप्ती देसाई, मीनल अगदी सगळ्यांनाच त्यांनी झाप झाप झापलं. ...
Bigg Boss Marathi 3: नीथा मीनल यांची टास्क संबधित चर्चा रंगलेली दिसणार आहे. ...