लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
प्राजक्ताच्या प्रेमात करण? घराबाहेर येताच 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल म्हणाला "हो आम्ही हात पकडला" - Marathi News | Karan Sonawane On Prajakta Shukre Relationship Bigg Boss Marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताच्या प्रेमात करण? घराबाहेर येताच 'त्या' व्हायरल व्हिडीओबद्दल म्हणाला "हो आम्ही हात पकडला"

'बिग बॉस'च्या घरात करण आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. दोघांमध्ये प्रेम फुलत असल्याच्या चर्चाही प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या. ...

तन्वीसोबतची मैत्री का नाकारलीस? घराबाहेर आल्यानंतर आयुष संजीव म्हणाला, "मी तिला स्पष्ट..." - Marathi News | ayush sanjeev talks about his bond with tanvi kolte in bigg boss marathi season 6 house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तन्वीसोबतची मैत्री का नाकारलीस? घराबाहेर आल्यानंतर आयुष संजीव म्हणाला, "मी तिला स्पष्ट..."

BBM 6: आयुष संजीव तन्वीसोबतच्या बाँडबद्दल काय म्हणाला? ...

"मला माहीत होतं मी बाहेर जाणारे...", 'बिग बॉस'च्या घरातून Exit घेतल्यावर आयुष संजीवचं मोठं वक्तव्य - Marathi News | bigg boss marathi 6 ayush sanjeev statement after exit from house said i knew it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला माहीत होतं मी बाहेर जाणारे...", 'बिग बॉस'च्या घरातून Exit घेतल्यावर आयुष संजीवचं मोठं वक्तव्य

बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली. आता बाहेर आल्यावर याबाबत आयुषने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Bigg Boss Marathi 6: "खूप चुकीचा निर्णय...", करण सोनावणेला घराबाहेर काढल्याने 'बिग बॉस'वर चाहते नाराज - Marathi News | bigg boss marathi 6 fans are upset after karan sonawane eviction from the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: "खूप चुकीचा निर्णय...", करण सोनावणेला घराबाहेर काढल्याने 'बिग बॉस'वर चाहते नाराज

सचिन कुमावत, आयुष संजीव आणि करण सोनावणे हे सदस्य डेंजर झोनमध्ये होते. यातील करण आणि आयुषला घरातून एक्झिट घ्यावी लागली आहे. ज्यामुळे चाहत्यांसोबत घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला आहे.  ...

राखी सावंतचा 'खेळ' खल्लास? बिग बॉसने सुरक्षा रक्षकांना बोलावून घराबाहेर काढलं? पाहा मजेशीर प्रोमो - Marathi News | Bigg Boss Marathi 6 action taken on Rakhi Sawant Promo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राखी सावंतचा 'खेळ' खल्लास? बिग बॉसने सुरक्षा रक्षकांना बोलावून घराबाहेर काढलं? पाहा प्रोमो

'बिग बॉस मराठी ६' हा शो कलर्स मराठी वाहिनीवर दररोज संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळेल. ...

"पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर करण सोनावणेची पहिली पोस्ट, काय म्हणाला? - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Karan Sonawane Journey Ends First Instagram Story Trophy Not Coming To Thane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त..."; 'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर करण सोनावणेची पहिली पोस्ट

"यंदा ट्रॉफी ठाण्याला येत नाहीये..." 'बिग बॉस'च्या प्रवासाबाबत करण सोनावणेची भावुक पोस्ट ...

घराबाहेर आल्यावर आयुष संजीव आणि ओमकार राऊतमध्ये हाणामारी? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Fight between Ayush Sanjeev and Omkar Raut after coming out of from bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घराबाहेर आल्यावर आयुष संजीव आणि ओमकार राऊतमध्ये हाणामारी? व्हिडीओ व्हायरल

गेल्या आठवड्यात 'बिग बॉस मराठी ६'मधून बाहेर पडलेला स्पर्धक ओमकार राऊत आणि त्याच्यात हाणामारी झाल्याची चर्चा आहे. यासंबंधीचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! करण सोनावणे आणि आयुष संजीव गेले घराबाहेर; प्राजक्ता शुक्रेला अश्रू अनावर - Marathi News | actor aayush sanjeev and karan sonawane eviction from Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 6: धक्कादायक! करण सोनावणे आणि आयुष संजीव गेले घराबाहेर; प्राजक्ता शुक्रेला अश्रू अनावर

'बिग बॉस मराठी ६' मध्ये आज धक्कादायक एविक्शन झालं. या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे घराबाहेर गेले आहेत. त्यामुळे सर्वांना धक्का बसलाय. ...