सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. ...
भिवंडी आणि आसपासच्या गावांना बेकायदा गोदामांनी विळखा घातल्याचे ठाऊक असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी खात्यांनी त्याकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. ...
भिवंडी तालुक्यात २१ जिल्हा परिषद गट व ४२ पंचायत समिती गणाच्या निवडणूका १३ नोव्हेंबर रोजी होत आहेत. ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भिवंडीतील खोणी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या. ...
भिवंडी : बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यास बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याने तालुका पोलीस ठाण्यात आयोजकांसह १५ ते २० जणांविरोधात प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सोनाळे गावाजवळील नदी किनाºयावरील मोकळया जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणी आयोजक दिपक किसन पाटील आणि छोट्या सुकºया पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
तीन आपत्य असलेल्या महिलेने नगरसेविका होण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आपल्या माहेरील पुरावे सादर करून निवडणुकीत विजयी झाली. या बाबत निवडणूक आयोगाकडे माजी नगरसेवकाने तक्रार केल्यानंतर ...
भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले नगरसेवक मोह.अरशद मो.असलम अन्सारी यांनी निवडणूकी दरम्यान सादर केलेला जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. ...