लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल - Marathi News | Koregaon Bheema Dashal pre-planned, police report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा दंगल पूर्वनियोजित, पोलिसांचा अहवाल

कोरेगाव भीमा येथे झालेली दंगल पूर्वनियोजित असून त्यासाठी सवर्ण समाजातील काही गट अनेक दिवसांपासून तयारी करत होते. घटनेच्या दिवशी गावातील सर्व दुकाने बंद ठेवून बाहेरून हजारोंच्या संख्येने येणा-यांना कसलीही मदत करावयाची नाही, इथपर्यंतच्या बाबींचे नियोजन ...

कोरेगाव- भीमाप्रकरणी मोदींनी मौन सोडावं, दिल्लीत काढणार युवा हुंकार रॅली - जिग्नेश मेवाणी - Marathi News | Modi will leave silent on Koregaon - Bhimaparni, Yun Hoonkar rally in Delhi - Jignesh Mawni | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरेगाव- भीमाप्रकरणी मोदींनी मौन सोडावं, दिल्लीत काढणार युवा हुंकार रॅली - जिग्नेश मेवाणी

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर दलितांवरील अत्याचारात वाढ झाली असून कोरेगाव भीमाप्रकरणी त्यांनी धरलेले मौन सोडावं, अशी टीका गुजरातचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.  ...

कोरेगाव भीमा प्रकरण; युवकांवरील गुन्हे मागे घ्या - आंबेडकरी अनुयायांची मागणी - Marathi News | Koregaon Bhima case; Ambedkar followers demand revoke offence against youth | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोरेगाव भीमा प्रकरण; युवकांवरील गुन्हे मागे घ्या - आंबेडकरी अनुयायांची मागणी

वाशिम - कोरेगाव भीमा प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले. भारिप-बमसं व अन्य संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बंद पाळण्यात आला. दरम्यान काही आंबेडकरी अनुयायांवर गुन्हे दाखल केले. सदर गुन्हे मागे घेण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायांसह विव ...

संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले - Marathi News | No one wants to talk about Sambhaji Bhat - Udayan Raje Bhosale | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही - उदयनराजे भोसले

'भिडे गुरुजी वडीलधारे आहेत. त्यांच्याबद्दल आदर आहे आणि आदर राहाणार. संभाजी भिडेंविषयी बोलण्याची कुणाची लायकी नाही', असं उदयनराजे भोसलेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...

कोल्हापूर : मोबाईलवरील इंटरनेट सेवा पूर्ववत, गुरुवारी राहिले होते बंद ; अफवांना बसला आळा - Marathi News | The Internet service on mobile was restored on Thursday; Get rumors sitting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : मोबाईलवरील इंटरनेट सेवा पूर्ववत, गुरुवारी राहिले होते बंद ; अफवांना बसला आळा

कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्या ...

बाहेरच्या संघटनांनी कोरेगाव-भीमामध्ये येऊन हिंसाचार केला, आमच्यावर अन्याय होतोय - ग्रामस्थ - Marathi News | Outside organizations came to Koregaon-Bhima and committed violence, injustice to us - villagers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाहेरच्या संघटनांनी कोरेगाव-भीमामध्ये येऊन हिंसाचार केला, आमच्यावर अन्याय होतोय - ग्रामस्थ

कोरेगाव-भीमामध्ये माता, भगिनींवर अत्याचार झाले. गावाबाहेरच्या कार्यकर्त्यांनी, संघटनांनी  कोरेगाव-भीमामध्ये येऊन हिंसाचार केला. ...

महाराष्ट्रात हिंसाचाराला कारण ठरलेल्या कोरेगाव-भीमामध्ये आज ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक, निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष - Marathi News | Today's important meeting of the villagers in Koregaon-Bhima, due to the violence in Maharashtra; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात हिंसाचाराला कारण ठरलेल्या कोरेगाव-भीमामध्ये आज ग्रामस्थांची महत्वपूर्ण बैठक, निर्णयाकडे लागले सर्वांचे लक्ष

कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांनी आता सामोपचाराची भूमिका घेतली आहे. शुक्रवारी कोरेगाव-भीमामधील ग्रामस्थांची बैठक होणार आहे. ...

आरोप निराधार, कोरेगाव-भीमा हिंसाचारातील दोषींना सरकारने कठोर शिक्षा द्यावी- संभाजी भिडे - Marathi News | Government should give strict punishment to those convicted in Koregaon-Bhima violence - Sambhaji Bhide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोप निराधार, कोरेगाव-भीमा हिंसाचारातील दोषींना सरकारने कठोर शिक्षा द्यावी- संभाजी भिडे

कोरेगाव-भीमा येथे हिंसाचार घडवल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करून कोरेगाव-भीमामधील हिंसाचारातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. ...