आर्थिक संकटात असल्याने जादा महसुलासाठी नवीन प्रयोग करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस गाड्या बेस्ट चालवत आहे. ...
गेले तीन दिवस सुरू असलेल्या वादळी चर्चेनंतर शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजता बेस्ट समितीने अर्थसंकल्पाला मंजुरी दिली. मात्र विरोधी पक्षांनी अर्थसंकल्पीय चर्चेवर बहिष्कार टाकला होता. ...