अहमदनगर ते बीड रेल्वे मार्गावर सोमवारी यशस्वी वेग चाचणी झाली. यानिमित्त अहमदनगरहून निघालेल्या रेल्वेने मराठवाड्यात पहिल्यांदा प्रवेश केला. नारायणडोहो ते सोलापूरवाडी (जिल्हा बीड) या २३ किलोमीटर अंतराची ही चाचणी यशस्वी ठरली. ...
शहरातील बँक कॉलनी भागात रविवारी दुपारी सोने चांदीचे व्यापारी मंचक थोरात यांचे घरी कोणी नसल्याचे पाहून भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यामध्ये दागिन्यांसह रोख १३ हजार रूपयांचा ऐवज चोरांनी लंपास केला. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा प्रारंभ रविवारी पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. येथील जिल्हाधिकारी कार्यालात थेट प्रक्षेपण कार्यक्रम झाला. ...
ट्रक व कारचा समोरासमोर जोराची झालेल्या अपघातात कारमधील चौघे जण ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात रविवारी सकाळी धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शहराजवळील पाली येथे झाला. ...
अडीच महिन्यांपूर्वी पकडलेला पावणेदोन लाख रूपयांचा गुटखा शनिवारी न्यायायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली. ...