लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

औरंगपूरच्या प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप - Marathi News | Locom locked at the primary school in Aurangpur | Latest beed News at Lokmat.com

बीड :औरंगपूरच्या प्राथमिक शाळेला ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

सिरसाळा : शिक्षिका सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथून जवळच असलेल्या औरंगपूर येथील ग्रामस्थांनी जि. प. प्राथमिक शाळेला शनिवारी कुलूप ठोकले. त्यामुळे विद्यार्थी दुपारपर्यंत वर्गाबाहेरच बसून होते. ...

सरकारकडून धर्माच्या नावाखाली विष -शरद पवार - Marathi News | Poison in the name of religion by the government, Sharad Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरकारकडून धर्माच्या नावाखाली विष -शरद पवार

महाराष्ट्रात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप मदत दिली जात नाही. जनतेला मदत करण्याची या सरकारची भावनाच नाही. जनावरांना चारा नाही. एकही छावणी सुरु नाही. रोजगार हमीची कामे नाहीत. याकडे लक्ष देण्याऐवजी हे सरकार धर्माच्या ...

बीड जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांच्या बदल्या - Marathi News | Transfers of all the Thane sadars in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील सर्वच ठाणेदारांच्या बदल्या

पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शनिवारी सर्व ठाणेदारांच्या बदल्या करण्यात आल्या. पेठबीड पोलीस ठाण्याचे बाळासाहेब बडे यांच्या गेवराईची धुरा देण्यात आली आहे. तर नवीन आलेल्या चार पोलीस निरीक्षकांनाही ठाणे देण्यात आले आहेत. ...

भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे - Marathi News | BJP's Mastwal power will be concluded: Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजपच्या मस्तवाल सत्तेचाच समारोप होईल : धनंजय मुंडे

आमच्या सत्तेची सुरुवात ज्या परळीत झाली त्याच परळीतून तुमच्या मस्तवाल सत्तेचा समारोप होईल, असा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजपला लगावला. शुक्रवारी परळीत मुख्यमंत्र्यांनी परळी ही चांगले कार्य सुरु करण्याची भूमी, समारोपाची न ...

पाच दिवस शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर रस्ता खुला - Marathi News | Five days after the agitation of the farmers opened the road | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाच दिवस शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर रस्ता खुला

धारूर येथील चिंचपूर रोड लगत असणा-या खारी भागातील सर्वे नंबर ९३, ९४, ९५, १०१, ११५ व ११६ मधील २५ शेतक-यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता, त्यामुळे आपली बैलगाडी जनावारांसह तहसीलसमोर शेतक-यांनी उपोषण सुरु केले होते, प्रशासनाने याची दखल घेत रस्ता खुला के ...

खासबाग परिसरात अतिक्रमणांवर हातोडा - Marathi News | Hammer on encroachment in specialty area | Latest beed News at Lokmat.com

बीड :खासबाग परिसरात अतिक्रमणांवर हातोडा

बीड नगर पालिकेने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी खासबाग परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली. ...

दुसऱ्या दिवशीही १४ विद्यार्थी निलंबित - Marathi News | 14 students suspended for the next day | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुसऱ्या दिवशीही १४ विद्यार्थी निलंबित

महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने गुरुवारपासून सुरु झालेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत दुस-या दिवशी हिंदी विषयाच्या परीक्षेत १४ विद्यार्थ्यांवर रस्टीकेटची कारवाई करण्यात आली. भरारी पथकांनी या कारवाया केल्या. ...

चालक, क्लिनर जेवायला थांबले अन् पोलिसांनी पकडला ४५ लाखांचा गुटखा - Marathi News | The driver, the cleaner stopped eating and the police caught Gutka for 45 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :चालक, क्लिनर जेवायला थांबले अन् पोलिसांनी पकडला ४५ लाखांचा गुटखा

उस्मानाबादहून जालन्याकडे जाणारा ट्रक गढीजवळ एका हॉटेलवर चालकांनी जेवणासाठी थांबविले. याचवेळी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकली. ...