माजलगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे चार ठिकाणी गावठी दारू अड्डयांवर धाडी टाकल्या. यामध्ये ३३ हजार रुपयाची गावठी दारू व रसायनासह चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव धोंडे व आ. सुरेश धस हे आता जरी भारतीय जनता पक्षात एकत्र काम करत असले तरी देखील त्यांच्यातील सत्ता संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने बघितलेला आहे. ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता बीड लोकसभा मतदार संघात लागू झाली असून या काळात शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून जबाबदारीचे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी दिले. ...