लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बायपासवर बंद पडलेल्या ट्रकवर कंटेनर धडकले; चालक ठार - Marathi News | A container hit a truck stalled on the bypass; Driver killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बायपासवर बंद पडलेल्या ट्रकवर कंटेनर धडकले; चालक ठार

अंदाज न आल्याने कंटेनर ट्रकवर पाठीमागून धडकला. ...

बीडच्या महाजनवाडीत 'पुष्पा'; ६०० किलो चंदनतस्करीचे मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश 'कनेक्शन' - Marathi News | 'Pushpa' in Beed's Mahajanwadi; Madhya Pradesh, Andhra Pradesh 'connection' of 600 kg sandalwood smuggling | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या महाजनवाडीत 'पुष्पा'; ६०० किलो चंदनतस्करीचे मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश 'कनेक्शन'

महाजनवाडी शिवारात अशोक रामहरी घरत याला चंदनाच्या झाडांची खोडे तासून गाभा काढताना रंगेहात पकडले होते. ...

गुटखा प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे, बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली - Marathi News | The Gutkha case has most insulting for Beed police | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुटखा प्रकरणाने पोलिसांच्या अब्रूची लक्तरे, बदल्यांच्या घोळात खांदेपालट रखडली

‘लोकमत’ने दोन महिन्यांपूर्वीच वेधले होते लक्ष : निलंबनाच्या दणक्याने अनेकांना हादरा ...

बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या; आष्टीत श्रृंगेरी देवी परिसरातील बिबट्याचे फोटो व्हायरल - Marathi News | Leopard again in Beed district; A goat was killed in a leopard attack in Sringeri Devi area in Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात पुन्हा बिबट्या; आष्टीत श्रृंगेरी देवी परिसरातील बिबट्याचे फोटो व्हायरल

आष्टी तालुक्यातील श्रृंगेरी देवी परिसरात डोंगर असल्याने मागिल काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. ...

शेतीला तंत्रज्ञानाची जोड; पिकावर ड्रोनद्वारे कीटकनाशकाच्या फवारणीने वेळ आणि खर्चाची बचत - Marathi News | Addition of Technology to Agriculture; Time and cost saving by drone spraying of pesticide on crops | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतीला तंत्रज्ञानाची जोड; पिकावर ड्रोनद्वारे कीटकनाशकाच्या फवारणीने वेळ आणि खर्चाची बचत

सध्या शेतकऱ्यांना मशागत, श्रमाची कामे करण्यासाठी पुरेसे मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे ...

कंदुरीच्या कार्यक्रमात जुना जुगाराचा वाद उफाळला; आधी पित्यास मारहाण, नंतर मुलाला संपविले  - Marathi News | An old gambling dispute flared up in Kanduri program; First the father was beaten, then the son was killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंदुरीच्या कार्यक्रमात जुना जुगाराचा वाद उफाळला; आधी पित्यास मारहाण, नंतर मुलाला संपविले 

दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून मारहाण केली. ...

Dhananjay Munde: महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या बैठकीत निर्णय, GR आज निघाला - Marathi News | The decision in the last meeting of Maha Vikas Aghadi government, GR passed today dhananjay munde share about railway of beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या बैठकीत निर्णय, GR आज निघाला

रेल्वे बोर्डाच्या सुधारित अंदाजपत्रकात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या सुधारित 4805.17 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. ...

पायी ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकास ट्रॅव्हल्सने चिरडले, रिक्षालाही उडवल्याने ९ जण जखमी - Marathi News | Devotee carrying flame by walk was crushed by travel bus, 9 people were injured as a rickshaw was also blown up | Latest beed News at Lokmat.com

बीड :पायी ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकास ट्रॅव्हल्सने चिरडले, रिक्षालाही उडवल्याने ९ जण जखमी

तालुक्यातील गायकवाड जळगाव येथील तरुण दरवर्षी संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त त्यांची जन्मभूमी आरण महाड ते गायकवाड जळगाव अशी पायी ज्योत आणतात. ...