लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकरी संकटात; सोयाबीन, कापूस पिके पाण्यात - Marathi News | Farmers in distress due to return rains; Soybeans, cotton crops in water | Latest beed News at Lokmat.com

बीड :परतीच्या पावसाच्या तडाख्याने शेतकरी संकटात; सोयाबीन, कापूस पिके पाण्यात

या ढगफुटी सदस्य पावसामुळे सोयाबीन व कापूस या पिकांचे कमाल नुकसान झाले आहे. ...

अमित ठाकरेंच्या दौऱ्याला परळीतून सुरुवात; दिवसभर घेणार कार्यकर्त्यांची आढावा बैठक - Marathi News | MNS Leader Amit Thackeray's tour starts from Parli; A review meeting of the workers will be held throughout the day | Latest beed News at Lokmat.com

बीड :अमित ठाकरेंच्या दौऱ्याला परळीतून सुरुवात; दिवसभर घेणार कार्यकर्त्यांची आढावा बैठक

मनसे नेते अमित ठाकरे दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...

बीडमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीवरील बांधकाम मिस्त्रीसह मजूर महिलेस चिरडले - Marathi News | In Beed, a speeding tempo crushed a woman laborer along with a construction mistri on a two-wheeler | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीवरील बांधकाम मिस्त्रीसह मजूर महिलेस चिरडले

बीडजवळील घटना: मृतांत मजूर महिलेसह मिस्त्रीचा समावेश ...

Video: पुलावरून पाणी वाहतंय अन् पठ्याने बाईक घातली, जीवावर बेतले होते पण...  - Marathi News | Video: Water is flowing from the bridge and he rides bike in, it was for life threatening but... | Latest beed News at Lokmat.com

बीड :Video: पुलावरून पाणी वाहतंय अन् पठ्याने बाईक घातली, जीवावर बेतले होते पण... 

सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरासह विविध भागात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढेनाल्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. ...

मुंडे घराण्याचा सच्चा समर्थक; मृतदेह पाहून खासदार प्रीतम मुंडे गहिवरल्या - Marathi News | MP Pritam Munde shocked to see dead body; BJP Beed city president Bhagirath Byani committed suicide by shooting | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे घराण्याचा सच्चा समर्थक; मृतदेह पाहून खासदार प्रीतम मुंडे गहिवरल्या

आज सकाळी बीडचे भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. ...

बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या - Marathi News | Beed shook! BJP city president Bhagirath Biyani committed suicide by shooting himself | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हादरले! भाजप शहराध्यक्ष भगीरथ बियाणींची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. ...

'पत्नी,मुलाचा मी खून केला'; पोलिसांना आलेल्या फोनने खळबळ, आरोपी ताब्यात - Marathi News | I killed my wife, son; A call to the police caused shock, the accused was detained | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पत्नी,मुलाचा मी खून केला'; पोलिसांना आलेल्या फोनने खळबळ, आरोपी ताब्यात

पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे ...

घातपात की अपघात? भाकरीचे शिळे तुकडे खाल्याने १६ मेंढ्यांचा मृत्यू, ३२ बचावल्या - Marathi News | 16 sheep died from eating stale pieces of bread, 32 survived at Ghatnandur | Latest beed News at Lokmat.com

बीड :घातपात की अपघात? भाकरीचे शिळे तुकडे खाल्याने १६ मेंढ्यांचा मृत्यू, ३२ बचावल्या

विषबाधा झालेल्या मेंढ्यावर तत्काळ उपचार सुरू केल्याने इतर मेंढ्या वाचल्या. ...