बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा शुक्रवारी सकाळी सुरूळीत पार पडली. ११६६ पैकी ११३९ उमेदवार परीक्षेस हजर होते तर २७ गैरहजर होते. २९ हॉलमध्ये ही तगड्या बंदोबस्तात ही परीक्षा पार पडली. एकुणच ही पोलीस भरत ...
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला. ...
शहरापासून जवळच असलेल्या मलकापुर रोड ते मरळवाडी-मांडवा रोडच्या डांबरीकरणासाठी ७९ लाख रुपये शासनाने मंजुर केले आहेत. चार किलोमिटर पैकी अडीच किलोमिटर काम हे झाले आहे. परंतु उर्वरित काम तीन महिन्यापासून ठप्प आहे. यामुळे ग्रामस्थांना या भागातून जातांना ता ...
पतीसोबत वाद झाल्यानंतर सहा वर्षांपासून माहेरी राहणारी ‘ती’ महिला गर्भवती राहिली. नऊ महिने पोटात गर्भ वाढविल्यानंतर तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. परंतु तिला स्वीकारण्यास मातेनेच नकार दिला. ...
आम्ही हा विकास करु तो विकास करु असे म्हणण्याचे दिवस गेले आहेत. या पुढील काळात केवळ अश्वासनावर निवडणूका लढवता येणार नाहीत. आधी काम करा मगच बोला असे जनता बोलत आहे. त्यामुळे नेत्यांना प्रत्यक्षात आधी कामे करावी लागणार आहेत. ...