लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

परळीच्या चोरट्यांकडून यवतमाळमध्ये चोरी; पोलिसांनी केले पाच तोळे सोने जप्त - Marathi News | Stolen from Yavatmal by Parli's thieves | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीच्या चोरट्यांकडून यवतमाळमध्ये चोरी; पोलिसांनी केले पाच तोळे सोने जप्त

यवतमाळमध्ये चोरी करून परळीत वास्तव्य करणाऱ्या चोरट्याच्या घरी अचानक धाड टाकली. ...

बीड जिल्हा रुग्णालयाला मिळणार १२ मल्टीपॅरा मॉनिटर - Marathi News | 12 Multipurpose Monitors to Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयाला मिळणार १२ मल्टीपॅरा मॉनिटर

राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या माध्यमातून येथील जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागासाठी १२ मल्टीपॅरा मॉनिटर लवकरच उपलब्ध होणार आहेत. ...

मुलींची तक्रार येताच दामिनी पथक पाच मिनिटात पोहचले - Marathi News | Damini's team reached five minutes after complaints of girls | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलींची तक्रार येताच दामिनी पथक पाच मिनिटात पोहचले

छेडछाडीला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले दामिनी पथक तक्रार येताच पाच मिनिटात दाखल होते. त्यानंतर छेडछाड करणाऱ्या संबंधितावर तात्काळ कारवाईही केली जाते. याचा प्रत्यय शुक्रवारी रात्री ७ वाजता बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात बीडकरांना आला. ...

शंभू महादेव कारखान्याच्या लिलावाला स्थगिती - Marathi News | Suspension of auction of Shambhu Mahadev factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :शंभू महादेव कारखान्याच्या लिलावाला स्थगिती

उस्मानाबादच्या शुभकल्याण मल्टीस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून ठेवीदारांना गंडा घातला होता. तसेच ११ बँकांकडून कर्जही घेतले होते. हे कर्जवसुलीसाठी बँकांनी शंभू महादेव कारखान्याचा लिलाव करून कर्ज वसुल करण्याची तयारी केली होती. ...

' सिनेस्टाईल ' दागिने लंपास करणारे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | 'Cinestyle' robbers trapped the gems of the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :' सिनेस्टाईल ' दागिने लंपास करणारे पोलिसांच्या जाळ्यात

‘सिनेस्टाईल’ पद्धतीने लंपास करणाऱ्या दोन अट्टल लुटारूंच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ...

परळीतील चार गुंड वर्षांसाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार - Marathi News | four gangster Exile from Beed district for a year | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीतील चार गुंड वर्षांसाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार

मारामारी, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या परळी येथील चार गुंडांना बीड जिल्ह्यातून वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेले आहे. ...

रस्त्यासाठी शेतक ऱ्यांचे बांधावर उपोषण - Marathi News | Fasting on the road for farm workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :रस्त्यासाठी शेतक ऱ्यांचे बांधावर उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : कोळगाव अंतर्गत येणाºया एका वस्तीवर तसेच शेतात जाण्यासाठी असलेला बैलगाडी रस्ता हा एका शेतकºयाने ... ...

दारूसाठी ‘तो’ बनला दुचाकीचोर - Marathi News | For alcohol, he became a 'two-wheeler' | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूसाठी ‘तो’ बनला दुचाकीचोर

वडिलांचे छत्र हरवल्यानंतर त्याला दारूचे व्यसन जडले. जुगार खेळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे कमी पडल्याने त्याने दुचाकीचोरीचा व्यवसाय निवडला. ...