लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा - Marathi News | Alia bhatts style and fashion is very simple try it | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :अलिया भट्ट सारखी सिम्पल स्टाइल करा अन्, चार-चौघांत उठून दिसा

बॉलिवूड अभिनेत्री अलिया भट्ट सध्या रणवीरसोबत येणाऱ्या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला रिलिज होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही अलिया फार सिम्पल आणि क्यूट दिसत होती. ...

बेकिंग सोड्याच्या मदतीने काही मिनिटात केस करा सिल्की आणि शायनी! - Marathi News | Baking soda make hair shiny and silky in just one minute | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :बेकिंग सोड्याच्या मदतीने काही मिनिटात केस करा सिल्की आणि शायनी!

तुमच्या केसांना धूळ, माती, प्रदूषण यांचा फटका बसतो, ज्याने तुमचे केस निर्जिव आणि रखरखीत होतात. ...

वाढत्या वयामुळे तुमच्या चेहऱ्यात बदल होतोय? मग, करा असे उपाय... - Marathi News | Due to age losing the face skin do these 3 things triple cleansing | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वाढत्या वयामुळे तुमच्या चेहऱ्यात बदल होतोय? मग, करा असे उपाय...

वाढत्या वयासोबतच चेहऱ्याच्या त्वचेमध्ये बदल घडून येतात. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. तसेच त्वचा हळूहळू निस्तेज दिसू लागते. चेहऱ्याच्या त्वचेमध्ये घडून येणाऱ्या सततच्या बदलांमुळे अनेक महिला त्रस्त असतात ...

Valentine's Day साठी काही मिनिटात ट्राय करा 'हे' ६ ग्लॅमरस लूक - Marathi News | Try this for a few minutes for 'Valentine's Day' 6 Wonder Look | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine's Day साठी काही मिनिटात ट्राय करा 'हे' ६ ग्लॅमरस लूक

व्हॅलेंटाइन डेला ग्लॅमरस आणि आकर्षक लूक करून पार्टनरला सरप्राइज देण्याचंही प्लॅनिंग अनेकजण करत असतील. ...

Valentine Day : डिफ्रंट लूकसाठी 'या' नेलआर्ट डिझाइन्स करतील मदत! - Marathi News | Best nail art design Valentine Day | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :Valentine Day : डिफ्रंट लूकसाठी 'या' नेलआर्ट डिझाइन्स करतील मदत!

'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत बाहेर जाण्यासाठी खास प्लॅन केला असेलच. पण या व्हॅलेंटाइन डेसाठी तुमच्या चेहऱ्यासोबतच नखांच्या सौंदर्यावरही लक्ष दिलं तर तुमचा लूक आणखी सुंदर दिसेल. ...

'या' टिप्स फॉलो करा अन् दाढी वाढवा! - Marathi News | Men beard by using these tips beard will grow faster | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' टिप्स फॉलो करा अन् दाढी वाढवा!

सध्या अनेक तरूण लांब दाढी ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करताना दिसतात. दाढी वाढवण्याचा आणि दाढीला वेगवेगळे कट देण्याचा ट्रेंड अलिकडे चांगलाच वाढला आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटर्सही मागे नाहीत बरं... ...

लग्नानंतरचं ईशाचं पहिलंचं फोटोशूट; अंबानींच्या लेकीचा ग्लॅमरस लूक! - Marathi News | Isha ambani first glamorous photo shoot for vogue magazine | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लग्नानंतरचं ईशाचं पहिलंचं फोटोशूट; अंबानींच्या लेकीचा ग्लॅमरस लूक!

रिलायंस इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी डिसेंबर 2018मध्ये आपली लग्नगाठ बांधली. ...

भिजवलेले बदाम खा आणि निरोगी राहा - Marathi News | benefits of soaked almonds | Latest health Videos at Lokmat.com

हेल्थ :भिजवलेले बदाम खा आणि निरोगी राहा

  ...