लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ब्यूटी टिप्स

Beauty Tips

Beauty tips, Latest Marathi News

सौंदर्य-Beauty- सौंदर्य म्हणजे त्वचेचा रंग किंवा मेकअप नव्हे, आरोग्य सांभाळून सुंदर दिसण्यासाठी आवश्यक, शास्त्रीय-फॅक्ट चेक केलेल्या टिप्स आणि उपाय.
Read More
उन्हामुळे त्वचा करपल्यासारखी दिसते? १ चमचा कॉफीत 'हा' पदार्थ मिसळा; तेज येईल-टॅनिंग निघेल - Marathi News | Skin Brightening Face Pack Homemade : How Make Face Pack For Glowing Skin At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे त्वचा करपल्यासारखी दिसते? १ चमचा कॉफीत 'हा' पदार्थ मिसळा; तेज येईल-टॅनिंग निघेल

Skin Brightening Face Pack Homemade : कॉफी पावडवर जवळपास प्रत्येक घरात असते १ चमचा कॉफीमध्ये अर्धा चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. ...

उन्हामुळे चेहरा, मान काळी काळवंडली? शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग निघेल - Marathi News | How To Remove Face Tanning : Shahnaz Hussain says tanning Easy Natural Home Remedies To Remove Sun Tan | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे चेहरा, मान काळी काळवंडली? शहनाज हुसैन सांगतात १ उपाय, ५ मिनिटांत टॅनिंग निघेल

How To Remove Face Tanning : वातावरणातील बदल आणि ऊन्हाामुळे त्वचेत उष्णता तयार होते आणि त्वचेला कुलिंग इफेक्ट देण्यासाठी तुम्ही आठवड्यातू २ ते ३ वेळा चेहऱ्यावर फेसपॅक लावू शकता. ...

उन्हामुळे त्वचा रापल्यासारखी दिसते? बघा १ खास फेसपॅक, १० मिनिटांत त्वचा होईल स्वच्छ- चमकदार - Marathi News | Summer special skin care tips for tanned skin, Home made masoor dal face pack for tan skin, how to get soft glowing skin in just 10 minutes, instant glow face pack  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हामुळे त्वचा रापल्यासारखी दिसते? बघा १ खास फेसपॅक, १० मिनिटांत त्वचा होईल स्वच्छ- चमकदार

Summer Special Skin Care Tips For Tanned Skin: उन्हामुळे त्वचेचं टॅनिंग होऊन ती काळवंडली असेल तर हा मसूर डाळीचा एक घरगुती फेसपॅक लावून पाहा. त्वचा स्वच्छ, चमकदार होईल. (how to get soft glowing skin in just 10 minutes) ...

केस विरळ झालेत? वाटीभर तांदूळाचे पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सॉफ्ट होतील केस - Marathi News | Best Ways To Use Rice Water For Long Hairs : How To use Rice Water For Get Long Hairs Naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस विरळ झालेत? वाटीभर तांदूळाचे पाणी 'या' पद्धतीने केसांना लावा, घनदाट-सॉफ्ट होतील केस

Best Ways To Use Rice Water For Long Hairs (Kes Vadhvnyache Upay) : तांदूळात व्हिटामीन बी, सी असते. यातील कार्बोहायड्रेट्स केसांना रिपेअर करण्यास मदत करतात. ...

तरुणपणी घोट्यापर्यंत लांब होते जया बच्चनचे केस, लांबसडक केसांसाठी करायच्या 'हा' घरगुती उपाय - Marathi News | Jaya Bachchan's secret Hair oil for long hair, Jaya Bachchan's home remedies for long and strong hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरुणपणी घोट्यापर्यंत लांब होते जया बच्चनचे केस, लांबसडक केसांसाठी करायच्या 'हा' घरगुती उपाय

Jaya Bachchan's Secret Hair Oil For Long Hair: तरुणपणी जया बच्चन यांचे केस जवळपास त्यांच्या घोट्यापर्यंत लांबसडक होते. यासाठी त्या काय उपाय करायच्या याविषयी त्यांनीच सांगितलेली ही खास माहिती... ...

ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का? - Marathi News | Make sure 4 things before using any cosmetics, how to choose proper cosmetics? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्यूटीपार्लरमध्ये जाऊन ‘तिने’ गमावले केस, तुम्हीही कॉस्मेटिक्सची एक्सपायरी डेट कधी तपासता का?

Makeup Tips And Beauty Tips: कोणतंही कॉस्मेटिक्स वापरण्यापुर्वी काही गोष्टी निश्चितच तपासून घेतल्या पाहिजेत. नाहीतर आहे ते सौंदर्यही गमावण्याची वेळ येऊ शकते. ...

९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने शाम्पू करतात, तुमचंही चुकतंय? बघा शाम्पू करण्याची योग्य पद्धत - Marathi News | Hair care tips, proper method of applying shampoo, how to wash hair correctly, correct method of applying shampoo and washing scalp and hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९० टक्के लोक चुकीच्या पद्धतीने शाम्पू करतात, तुमचंही चुकतंय? बघा शाम्पू करण्याची योग्य पद्धत

Proper Method Of Applying Shampoo: बहुतांश लोक चुकीच्या पद्धतीने शाम्पू करतात. आपलंही शाम्पू करताना काही चुकत नाही ना, हे एकदा तपासून पाहा. (correct method of applying shampoo and washing scalp and hair) ...

केस तुटून तुटून पातळ झालेत? आजपासूनच २ घरगुती वस्तू केसांना लावा, घनदाट-लांब होतील केस - Marathi News | How to Get Long Hairs Using Natural Home Remedies : Top Home Remedies For Fast Hair Growth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस तुटून तुटून पातळ झालेत? आजपासूनच २ घरगुती वस्तू केसांना लावा, घनदाट-लांब होतील केस

How to Get Long Hairs Using Natural Home Remedies (Hair Fall Solution) : कढीपत्ता केसांसाठी केसांसाठी टॉनिकप्रमाणे काम करतो. ...