एडीसीए स्टेडियमवर नुकत्याच झालेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत हिंगोलीने लातूर संघावर १ डाव आणि २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंगोलीच्या विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या सत्यजित नायक याने या लढतीत ८५ धावांत एकूण १० गडी बाद केले. ...
भारताचा कर्णधार विराट कोहली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून प्रतिष्ठेच्या पॉली उम्रीगर पुरस्कारासाठी निवड केली आहे ...
वेगवान गोलंदाज रामेश्वर दौड आणि फिरकी गोलंदाज व्यंकटेश काणे यांची सुरेख कामगिरी आणि स्वप्नील पठाडेचे आक्रमक अर्धशतक या जोरावर जालना संघाने एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शिरपूर येथील लढतीत पुण्याच्या सीएमए संघावर ८ गडी राखून मात केली. या स ...