अफगणिस्तानचा संघ आपला पहिलाच कसोटी सामना सध्या बंगळुरूत भारताविरुद्ध खेळतोय. असे असले तरी 1960 मध्येच एक अफगाणी क्रिकेटपटू कसोटी क्रिकेट खेळलाय यावर तुमचा विश्वास बसेल का!नाही ना...पण हे खरे आहे आणि हा पहिला अफगाणी टेस्ट क्रिकेटर आहे त्यांच्या जमान्य ...
सलामीवीर शिखर धवन आणि मुरली विजय यांनी कसोटी क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानचे स्वागत शतके ठोकून केले. पावसाच्या व्यत्ययात सुरू झालेल्या या ऐतिहासिक सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ७८ षटकांत ६ बाद ३४७ धावा उभारल्या. ...
सलग दुसऱ्या वर्षी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावलेला कर्णधार विराट कोहली मंगळवारी झालेल्या वार्षिक पुरस्कार सोहळ्याचा प्रमुख केंद्र ठरला. ...