लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
वृद्धिमान साहाची अवस्था गंभीर; बॅटही उचलणं झालं अशक्य - Marathi News | India wicketkeeper Wriddhiman Saha out of the team due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वृद्धिमान साहाची अवस्था गंभीर; बॅटही उचलणं झालं अशक्य

फिजिओमुळे भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहा फक्त भारताच्या संघाच्या बाहेर गेला नाही, तर त्याची सध्याची अवस्था फारच गंभीर झाली आहे. कारण सध्याच्या घडीला त्याला बॅटही उचलता येत नाही.  ...

शुक्ला यांच्या स्टाफने दिला राजीनामा, बीसीसीआयने केले होते निलंबित - Marathi News | Shukla's staff gave up resignation, suspended by BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुक्ला यांच्या स्टाफने दिला राजीनामा, बीसीसीआयने केले होते निलंबित

आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्या खासगी स्टाफमधील एका सदस्याला स्टिंग आॅपरेशनमध्ये उत्तर प्रदेश क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या निवडीसाठी लाच मागितल्याच्या आरोपप्रकरणी आज राजीनामा द्यावा लागला. ...

वय चोरी केली तर आता दोन वर्षांची शिक्षा; बीसीसीआयचा निर्णय - Marathi News | Now for two years ban if age-fudging by player; BCCI decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वय चोरी केली तर आता दोन वर्षांची शिक्षा; बीसीसीआयचा निर्णय

जर एखाद्या खेळाडूने खोटा जन्माचा दाखला सादर केला किंवा जन्म दाखल्याबरोबर छेडछाड केली तर त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. ...

भारताचा कर्णधार नक्की कोण?... BCCI म्हणतंय, महेंद्रसिंह धोनी! - Marathi News | Who is the captain of India? ... BCCI says, Mahendra Singh Dhoni! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा कर्णधार नक्की कोण?... BCCI म्हणतंय, महेंद्रसिंह धोनी!

भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही धोनीने कर्णधारपद सोडल्याचे दु:ख पचवावेसे वाटत नाही. त्यांच्यादृष्टीने धोनीच भारतीय संघाचा कर्णधार आहे. ...

यंदाच्या मोसमात खेळविणार दोन हजार सामने - बीसीसीआय - Marathi News | Two thousand matches to be played this season - BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंदाच्या मोसमात खेळविणार दोन हजार सामने - बीसीसीआय

देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्वेच्या राज्यांचा समावेश झाल्यानंतर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आपल्या आगामी देशांतर्गत मोसमामध्ये तब्बल २,०१७ सामने खेळविणार आहे. ...

बीसीसीआय माहितीच्या अधिकारात का नाही? ‘सीआयसी’ने उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Why BCCI is not in the RTI? The CIC presented the question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय माहितीच्या अधिकारात का नाही? ‘सीआयसी’ने उपस्थित केला प्रश्न

बीसीसीआयला माहितीच्या अधिकाराच्या नियमाखाली का आणल्या जात नाही, असे केंद्रीय सूचना आयोगाने बीसीसीआय व क्रीडा मंत्रालयाला स्पष्ट करण्यास सांगितले आहे. ...

'विराट कोहलीला एकही शतक ठोकू देणार नाही' - Marathi News | Virat Kohli Won't Get A Hundred When India Tour Australia, Challenges Pat Cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीला एकही शतक ठोकू देणार नाही'

या गोलंदाजाने दिले कोहलीला चॅलेंज, म्हणाला एकही शतक ठोकू देणार नाही ...

India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी - Marathi News | India vs England: Shardul Thakur has a chance in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : शार्दुल ठाकूरला भारतीय संघात संधी

भारताचा युवा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा इंग्लंडच्या दौऱ्यात जायबंदी झाला आहे. त्याच्या जागी भारतीय संघात शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. ...