लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs England: का रे दुरावा... भारताचा क्रिकेटपटू पत्नी विरहाने भावनिक - Marathi News | India vs England: Dinesh Karthik; Indian cricketer miss his wife posted emotional massage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: का रे दुरावा... भारताचा क्रिकेटपटू पत्नी विरहाने भावनिक

इंग्लंड विरूध्दच्या कसोटी मालिकेत भारतीय खेळाडूंचे चित्त थाऱ्यावर रहावे म्हणून पहिल्या तीन कसोटी होइपर्यंत पत्नींपासून दूर राहण्याचा फतवा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बजावला होता. BCCI च्या या निर्णयाने भारतीय संघातील खेळाडू पत्नी विरहाने भावनिक झाल ...

India vs England: सौरव गांगुली म्हणाला शिखर धवन कसोटीत सलामीसाठी पात्र नाही! - Marathi News | India vs England: Saurav Ganguly says Shikhar Dhawan is not eligible for the Test opener! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: सौरव गांगुली म्हणाला शिखर धवन कसोटीत सलामीसाठी पात्र नाही!

India vs England:भारताच्या कसोटी संघात सलामीचा गुंता अजूनही कायम आहे. सलामीच्या शर्यतीत लोकेश राहुल, मुरली विजय आणि शिखर धवन यांच्यात चढाओढ सुरू आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने हा गुंता सोडवला आहे ...

India vs England : विराट कोहली 2017 व 2018 सालचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू! - Marathi News | India vs England: Virat Kohli Best International Player of the Year 2017 and 2018! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : विराट कोहली 2017 व 2018 सालचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू!

कर्णधार विराट कोहलीला इंग्लंडच्या बार्मी आर्मीकडून 2017 व 2018 चा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. ...

बीसीसीआयने माझ्यावर अन्याय केला; ' या ' खेळाडूने केला गंभीर आरोप - Marathi News | BCCI did injustice to me; The serious allegation made by 'this' player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने माझ्यावर अन्याय केला; ' या ' खेळाडूने केला गंभीर आरोप

पूर्ण वर्षभरात मी देवधर आणि विजय हजारे या स्थानिक स्पर्धांमध्ये धावांचा डोंगर उभारला. या स्पर्धांमध्ये माझी धावांची सरासरी शंभर धावांची आहे. पण तरीही बीसीसीआयने मला भारताकडून खेळण्याची संधी दिलेली नाही, असे अन्याय झालेल्या क्रिकेटपटूने सांगितले आहे. ...

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटू एनसीएत करणार तयारी - Marathi News | Indian women's cricketers will starts 'preparations' for the SriLanka tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेटपटू एनसीएत करणार तयारी

आॅगस्ट महिन्यात श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका खेळविण्यात येणार आहे. त्यासाठी महिला संघाचा कार्यक्रमही आखण्यात आला. २५ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान बंगळुरू येथील राष्ट्रीय अकादमीत २० खेळाडूंचे शिबिर होत आहे. ...

BCCI ने चूक सुधारली, निलंबित खेळाडूला केले संघाबाहेर - Marathi News | BCCI corrected the mistake, made the suspended player out of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने चूक सुधारली, निलंबित खेळाडूला केले संघाबाहेर

डोपिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या क्रिकेटपटू अभिषेक गुप्ता याचा संघात समावेश करण्याची चूक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुधारली आहे. ...

सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर पत्रकाराच्या भूमिकेत - Marathi News | Sachin son Arjun Tendulkar plays the role of journalist | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर पत्रकाराच्या भूमिकेत

भारताचा 19 वर्षांखालील क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौ-यावर आहे. हा दौरा विशेष चर्चेत राहणार आहे तो भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुनच्या सहभागामुळे ...

अन् BCCI ने काढून घेतले धोनीचे कर्णधारपद - Marathi News | BCCI removed Mahendra Singh Dhoni as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् BCCI ने काढून घेतले धोनीचे कर्णधारपद

प्रसार माध्यमांनी खिल्ली उडवल्यानंतर बीसीसाआयने चूक सुधारली. त्यांनी धोनीच्या नावासमोरील कर्णधारपद काढले. ...