लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
महाराष्ट्राविरूद्ध पहिल्या डावात बंगालला ६१ धावांची आघाडी - Marathi News | Bengal lead by 61 runs in the first innings against mahaashtra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महाराष्ट्राविरूद्ध पहिल्या डावात बंगालला ६१ धावांची आघाडी

सी. के . नायडू चषक क्रिकेट ...

'क्रिकेटच्या देवा'साठी आजचा दिवस आहे खास... जागवल्या जुन्या आठवणी! - Marathi News | Sachin tendulkar share emotional tweet on his test debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'क्रिकेटच्या देवा'साठी आजचा दिवस आहे खास... जागवल्या जुन्या आठवणी!

क्रिकेटच्या इतिहासात 15 नोव्हेंबर या तारखेला विशेष महत्त्व आहे. ...

आजच्या दिवशी झाली होती क्रिकेटच्या महानायकाच्या अखेराची सुरुवात - Marathi News | The day began with the end of the cricketing legend sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आजच्या दिवशी झाली होती क्रिकेटच्या महानायकाच्या अखेराची सुरुवात

सचिनने जेव्हा वाकून खेळपट्टीला नमस्कार केला तेव्हा चाहत्यांच्या डोळे पाण्याने भरले आणि त्या पाणावलेल्या डोळ्यात सचिन विरुन गेला. पण त्यांच्या मनाच्या देव्हाऱ्यात मात्र सचिनची छबी कायम असेल, हे मात्र नक्की. ...

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे कबड्डीच्या मैदानात पदार्पण? - Marathi News | 'Captain Cool' Mahendra Singh Dhoni's debut on Kabaddi field? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीचे कबड्डीच्या मैदानात पदार्पण?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सध्या विश्रांतीवर आहे. ...

... म्हणजे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी संघात खेळणार नाही? - Marathi News | Rohit Sharma will not play against Australia in Tests? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... म्हणजे रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी संघात खेळणार नाही?

न्यूझीलंड 'A' विरुद्ध होणाऱ्या चार दिवसीय सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. ...

...म्हणून महेंद्रसिंग धोनी ग्रेट आहे, पाहा व्हिडीओ  - Marathi News | Video: MS Dhoni proves he is a man with a golden heart | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणून महेंद्रसिंग धोनी ग्रेट आहे, पाहा व्हिडीओ 

महेंद्रसिंग धोनीचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत समावेश नसला तरी त्याच्याभवती चाहत्यांचा आजही गराडा पाहायला मिळतो. ...

लैंगिक शोषण प्रकरणात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा पाय खोलात - Marathi News | In the sexual abuse case, BCCI took serious actions against official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लैंगिक शोषण प्रकरणात बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा पाय खोलात

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे समजत आहे. ...

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोहम्मद शमीचा विशेष अभ्यास; व्हिडीओ पाहून शिकतोय गोलंदाजी - Marathi News | Mohammad Shami Preparing for Australia tour by watching videos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी मोहम्मद शमीचा विशेष अभ्यास; व्हिडीओ पाहून शिकतोय गोलंदाजी

भारतीय संघाचा गोलंदाज मोहम्मद शमी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. ...