लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
इंडियन प्रीमिअर लीग 2019च्या Auction ची तारीख ठरली, संघात होणार मोठे बदल - Marathi News | Indian Premier League 2019 auction to be held on December 18 in Jaipur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंडियन प्रीमिअर लीग 2019च्या Auction ची तारीख ठरली, संघात होणार मोठे बदल

इंडियन प्रीमिअर लीगच्या 2019 च्या हंगामासाठी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेला मुहूर्त सापडला आहे ...

मुंबईच्या खेळाडूंना बीसीसीआय नेहमी सापत्न वागणूक देते, सुनील गावसकर यांची टीका - Marathi News | BCCI always ingnore Mumbai players, criticizes Sunil Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या खेळाडूंना बीसीसीआय नेहमी सापत्न वागणूक देते, सुनील गावसकर यांची टीका

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( बीसीसीआय) संघ निवड प्रक्रिया नेहमी वादात अडकली आहे. ...

IND vs AUS : भारतीय संघ पहिल्या कसोटीसाठी अॅडलेडमध्ये दाखल, पाहा फोटो - Marathi News | India vs Australia: Virat Kohli and co reach Adelaide for first Test against Australia - see pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : भारतीय संघ पहिल्या कसोटीसाठी अॅडलेडमध्ये दाखल, पाहा फोटो

India vs Australia: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. ...

IND vs AUS : अन् विराट कोहली चक्क चड्डीवर टॉस उडवायला आला, नेटिझन्सला मिळाला विषय - Marathi News | India vs Australia: Virat Kohli comes out for toss in shorts during practice game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : अन् विराट कोहली चक्क चड्डीवर टॉस उडवायला आला, नेटिझन्सला मिळाला विषय

India vs Australia: भारतीय संघाने सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 358 धावा केल्या. पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, कर्णधार विराट कोहली आणि हनुमा विहारी यांनी अर्धशतक झळकावत कसोटी संघासाठी दावेदारी सांगितली. ...

भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय - Marathi News | BCCI decision not to send Indian team to Pakistan for Emerging Nations Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पाकिस्तानात न पाठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय

दहा वर्षांनंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळणार आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास मनाई केल्याने त्यांना दणकाच बसला आहे. ...

IND vs AUS Test : पावसाच्या हजेरीतही विराट कोहलीने भरवली शाळा, सहकाऱ्यांना सुट्टी नाहीच... - Marathi News | India vs Australia : Here's what Virat Kohli and Co did on rain-hit Day 1 of practice Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : पावसाच्या हजेरीतही विराट कोहलीने भरवली शाळा, सहकाऱ्यांना सुट्टी नाहीच...

India vs Australia : भारतीय संघाच्या सराव सामन्यातील पहिल्या तीन-चार तासांचा खेळ पावसाने वाया घालवला. पाऊस न थांबल्याने पहिल्या दिवसाचा खेळच झाला नाही. ...

IND vs AUS Test : भारतीय संघाच्या सराव सामन्यात पावसाचा व्यत्यय - Marathi News | India vs Australia Test: Rain interrupted for the practice match of the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS Test : भारतीय संघाच्या सराव सामन्यात पावसाचा व्यत्यय

India vs Australia Test: ट्वेंटी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाला बरोबरीत रोखल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेच्या तयारीला जोमाने लागला आहे. ...

तुम्ही तुमचं वय लपवताय, आता होऊ शकते 'ही' शिक्षा - Marathi News | You are hiding your age, now it can be punishable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही तुमचं वय लपवताय, आता होऊ शकते 'ही' शिक्षा

काही वेळा कुठे तरी अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा खेळण्यासाठीही वय लपवलं जातं ...