लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
बिनधास्त, बेधडक!; यशपाल शर्मा यांची १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ती' अविस्मरणीय खेळी अन् टीम इंडिया फायनलमध्ये, Video - Marathi News | WATCH: Yashpal Sharma’s brilliant batting in the semi-final of 1983 World Cup against England. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिनधास्त, बेधडक!; यशपाल शर्मा यांची १९८३च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील 'ती' अविस्मरणीय खेळी अन् टीम इंडिया फायनलमध्ये, Video

८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील महत्त्वाचे सदस्य यशपाल शर्मा (Yashpal Sharma) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ...

मोठी बातमी : १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन - Marathi News | BREAKING: Former India cricketer Yashpal Sharma passes away due to heart attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : १९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन

भारताला १९८३चा वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणाऱ्या यशपाल शर्मा यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ...

भारताच्या हर्लीन देओलनं टिपलेल्या अफलातून झेलची पंतप्रधान मोदींनीही घेतली दखल, म्हणाले... - Marathi News | Phenomenal: Prime Minister Narendra Modi lauds Harleen Deol's stunning catch against England see post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या हर्लीन देओलनं टिपलेल्या अफलातून झेलची पंतप्रधान मोदींनीही घेतली दखल, म्हणाले...

ENG-W vs IND-W 1st T20,  : Harleen Deol : भारताच्या हर्लीन देओलनं इंग्लंड महिला संघाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात टिपलेल्या अफलातून झेलची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

कोरोनाचं संकट; भारत-श्रीलंका मालिका पाच दिवस पुढे ढकलली - Marathi News | The crisis of the corona India Sri Lanka series postponed for five days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोरोनाचं संकट; भारत-श्रीलंका मालिका पाच दिवस पुढे ढकलली

कोरोना संकट : आता १८ जुलै पासून सामने; यजमान संघातील खेळाडू पॉझिटिव्ह  ...

IND vs SL Series rescheduled : भारत-श्रीलंका मालिकेचं नवीन वेळापत्रक जाहीर, १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरू होणार मालिका! - Marathi News | Sri Lanka-India series has been rescheduled, BCCI secretary confirms ODI series to kick off from 18th July | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL Series rescheduled : भारत-श्रीलंका मालिकेचं नवीन वेळापत्रक जाहीर, १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरू होणार मालिका!

IND vs SL Series rescheduled : श्रीलंकेच्या ताफ्यात कोरोना व्हायरसनं शिरकाव केल्यानंतर भारत-श्रीलंका यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. ...

Happy Birthday Ganguly: 49 चा झाला 'दादा'; क्रिकेटऐवजी "या" खेळात करायचे होते गांगुलीला करियर - Marathi News | 49 became 'grandfather'; Ganguly wanted to pursue a career in "this" sport instead of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Happy Birthday Ganguly: 49 चा झाला 'दादा'; क्रिकेटऐवजी "या" खेळात करायचे होते गांगुलीला करियर

Happy Birthday Ganguly: गांगुलीला क्रिकेटपटू बनवण्यात त्याचे वडील चंडीदास गांगुली यांचे मोठे योगदान होते ...

IPL Format Change: इंडियन प्रीमिअर लीगच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल, बीसीसीआयला ८०० कोटींचा फायदा! - Marathi News | IPL Format Change: Big change in IPL format coming next year with inclusion of two new teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Format Change: इंडियन प्रीमिअर लीगच्या फॉरमॅटमध्ये मोठे बदल, बीसीसीआयला ८०० कोटींचा फायदा!

IPL Format Change – IPL New Teams: इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात दोन नवीन संघ सहभागी होतील हे जवळपास निश्चित झाले आहे ...

IPL 2022 Mega Auction : बीसीसीआयनं तयार केलीय ब्लूप्रिंट; सूर्यकुमार, इशान, हार्दिक आता मुंबई इंडियन्सकडून नाही खेळणार? - Marathi News | Mega auction for IPL 2022 : franchises are allowed to retain 4 players, either it can be 3 Indians and 1 overseas or 2 Indians and 2 overseas  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 Mega Auction : बीसीसीआयनं तयार केलीय ब्लूप्रिंट; सूर्यकुमार, इशान, हार्दिक आता मुंबई इंडियन्सकडून नाही खेळणार?

BCCI prepares blueprint for new IPL franchises, player retention and a mega auction ...