T20 World Cup 2021: आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे पडघम वाजू लागले आहेत. संयुक्त अरब अमिरात आणि ओमानमध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. ...
मागील आठवड्यात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे ( PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनीही बीसीसीआयनं जर आयसीसीला ( ICC) निधी देणे बंद केलं, तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल, असे विधान केलं होतं. ...
IND vs AUS, Shikha Pandey: भारतीय संघानं जरी सामना गमावला असला तरी एका चेंडूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. भारतीय वेगवान गोलंदाज शिखा पांडेनं टाकलेल्या इन स्विंग चेंडूची संपूर्ण क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा केली जात आहे. ...
IPL 2021: आयपीएलच्या पुढील सीझनमध्ये दोन नवे संघ दाखल होणार आहेत. यासाठीच्या लिलावाची जोरदार तयारी देखील बीसीसीआयनं केली आहे. या लिलावा संदर्भात एक मोठी माहिती पंजाब किंग्जचे सह-मालक आणि उद्योजक नेस वाडिया यांनी दिली आहे. काय म्हणाले नेस वाडिया जाणून ...