नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
बीसीसीआय, मराठी बातम्या FOLLOW Bcci, Latest Marathi News भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे. Read More
भारतात क्रिकेटला मरण नाही, हे उगीच म्हटले जात नाही.... इथे लोकल क्रिकेट सामने पाहण्यासाठीही तौबा गर्दी असते... त्यात इंडियन प्रीमिअर लीगने ( IPL) भारतीय क्रिकेटला वेगळ्या उंचीवर पोहोचवले. ...
Sarfaraz Khan on India selection snub: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. ...
virat kohli and shubman gill: भारतीय संघाने श्रीलंकेला 3 सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने पराभूत केले. ...
U19 Women’s T20 World Cup 2023: भारतीय महिलांनी यजमान दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विजयी सलामी दिली आहे. ...
Rishabh Pant: रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. ...
पंतची आई सरोज पंत आणि बहीण साक्षी पंतसोबत रुग्णालयात उपस्थित आहेत. ...
kuldeep yadav: सध्या भारत आणि श्रीलंका यांच्या वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. ...
New Zealand squad for the T20I vs India : श्रीलंकेनंतर भारताला न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळायची आहे. न्यूझीलंडचा संघ भारत (IND vs NZ) दौऱ्यावर येणार. ...