लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
India vs New Zealand 1st ODI : सेम टू सेम; धोनी, कोहलीनं न्यूझीलंडमध्ये जुळवून आणला योगायोग - Marathi News | MS Dhoni and now Virat Kohli are the only Indian captains to register a win while leading India for the first time against New Zealand in New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : सेम टू सेम; धोनी, कोहलीनं न्यूझीलंडमध्ये जुळवून आणला योगायोग

India vs New Zealand 1st ODI: या विजयाने कोहली व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या एका विक्रमाचा योग जुळवून आणला. ...

India vs New Zealand 1st ODI : 'या अजब कारणामुळे भारत-न्यूझीलंड सामना थांबवण्यात आला  - Marathi News | India vs New Zealand 1st ODI: Why play was stopped due to sunlight in Napier ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : 'या अजब कारणामुळे भारत-न्यूझीलंड सामना थांबवण्यात आला 

India vs New Zealand 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना सुर्यकिरणे थेट डोळ्यावर येत असल्याने थांबवण्यात आला होता. ...

पांड्याची 'लाख'मोलाची मदत; व्हेंटिलेटरवरील मार्टिन यांच्या उपचाराच्या खर्चाचा भार उचलला - Marathi News | Krunal Pandya shows great gesture towards ailing former cricketer Jacob Martin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्याची 'लाख'मोलाची मदत; व्हेंटिलेटरवरील मार्टिन यांच्या उपचाराच्या खर्चाचा भार उचलला

हार्दिक पांड्या सध्या चुकीच्या कारणामुळे चर्चेत असला तरी कृणालने सर्वांची मनं जिंकली आहेत.  ...

हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचे पुनरागमन लांबणीवर, 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी - Marathi News | Hardik Pandya, KL Rahul set for delayed return after SC sets date of hearing on February 5 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचे पुनरागमन लांबणीवर, 5 फेब्रुवारीला पुढील सुनावणी

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील वक्तव्यानंतर हार्दिक पांड्या व लोकेश राहुल निलंबित आहेत आणि त्यांचे पुनरागमन आणखी लांबणीवर गेले आहे. ...

India vs New Zealand 1st ODI : कुलदीप यादवचा अफलातून कॅच पाहिलात का, Video - Marathi News | India vs New Zealand First ODI: Stunning catch by Kuldeep Yadav, watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : कुलदीप यादवचा अफलातून कॅच पाहिलात का, Video

India vs New Zealand First ODI: भारतीय गोलंदाजांनी नेपियर वन डे सामन्यात यजमान न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलेच सतावले. ...

India vs New Zealand 1st ODI : मोहम्मद शमीचे शतक; सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज - Marathi News | India vs New Zealand 1st ODI: Mohammed Shami becomes the quickest among the Indian bowlers to the milestone of 100 ODI wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : मोहम्मद शमीचे शतक; सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज

India vs New Zealand 1st ODI: भारतीय संघाने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्याच वन डे सामन्यात झोकात सुरुवात केली. ...

विराटसेनेने मिळवला ऐतिहासिक विजय आणि निवड समिती झाली मालामाल - Marathi News | Virat Kohli's team india got the historic victory and selection committee get prize money from bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटसेनेने मिळवला ऐतिहासिक विजय आणि निवड समिती झाली मालामाल

भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, पण आता मालामाल झाले आहे ती निवड समिती. ...

भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतचा आयसीसीकडून गौरव, जाहीर केला 'हा' पुरस्कार  - Marathi News | Rishabh Pant honored by the ICC Men’s Emerging Cricketer of the Year 2018 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंतचा आयसीसीकडून गौरव, जाहीर केला 'हा' पुरस्कार 

आयसीसीने गौरव केल्यानंतर यष्टिरक्षक रिषभ पंत पुन्हा चर्चेत आला आहे. ...