लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Ind vs Eng: आर.अश्विनला इतक्या विकेट्स कशा मिळाल्या? लक्ष्मणनं सांगितलं रहस्य - Marathi News | India vs England R Ashwin Wants To Be The Best Competes With The Best Says VVS Laxman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind vs Eng: आर.अश्विनला इतक्या विकेट्स कशा मिळाल्या? लक्ष्मणनं सांगितलं रहस्य

R. Ashwin, Ind vs Eng: अश्विनच्या यशस्वी कारकिर्दीचं रहस्य काय? या विषयावर बोलताना लक्ष्मण यांनी सविस्तरपणे अश्विनच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं. ...

IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार - Marathi News | IND vs ENG: Varun Chakravarthy fails to impress in BCCI's fitness test, could be dropped from T20I squad: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : जसप्रीत बुमराहची माघार, आता आणखी एक गोलंदाज होणार संघाबाहेर; जाणून घ्या BCCI असं का करणार

India vs England : टीम इंडियानं तिसरी कसोटी जिंकून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ...

मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरून राडा; ब्रिटिश मीडियात संमिश्र प्रतिक्रिया - Marathi News | Radha from the pitch of Modi Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीवरून राडा; ब्रिटिश मीडियात संमिश्र प्रतिक्रिया

काहींनी दिला संघाला दोष ...

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदापर्ण केलेल्या भारतीय गोलंदाजाच्या निवृत्तीची घोषणा - Marathi News | pacer Vinay Kumar announces retirement from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी पदापर्ण केलेल्या भारतीय गोलंदाजाच्या निवृत्तीची घोषणा

Vinay Kumar retirement: विनय कुमार याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिलेली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. ...

India VS England: गुलाबी चेंडूवर इंग्लंड दोन दिवसात चित; टीम इंडियाचा १० गड्यांनी विजय - Marathi News | England in two days on the pink ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England: गुलाबी चेंडूवर इंग्लंड दोन दिवसात चित; टीम इंडियाचा १० गड्यांनी विजय

अक्षर सामनावीर, विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अव्वल ...

टीम इंडियात निवड झालेल्या रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूचं वादळ; ५८ चेंडूत १३३ धावा कुटल्या! - Marathi News | suryakumar yadav scores 133 in 58 balls vijay hazare trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात निवड झालेल्या रोहित शर्माच्या आवडत्या खेळाडूचं वादळ; ५८ चेंडूत १३३ धावा कुटल्या!

suryakumar yadav: मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) विजय हजारे करंडक स्पर्धेत (Vijay Hazare Trophy)  तुफान खेळी साकारली. ...

भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला - Marathi News | Out from Indian Cricket team but now playing for Mumbai, Prithvi Shaw hit a record-breaking double century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाबाहेर गेला, पण आता मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने रेकॉर्डब्रेक डबल धमाका केला

VijayHazareTrophy2021, Mumbai's caption Prithvi Shaw hit a record-breaking double century : भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर आता विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळताना पृथ्वी शॉने जबरदस्त फलंदाजी करत विक्रमी कामगिरी केली आहे ...

India VS England: अक्षरच्या फिरकीवर इंग्लिश फलंदाजांचा ‘गरबा’; इंग्लंडचा ११२ धावांत खुर्दा, भारत ३ बाद ९९ - Marathi News | India VS England: English batsmen's 'garba' on akshar patel spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England: अक्षरच्या फिरकीवर इंग्लिश फलंदाजांचा ‘गरबा’; इंग्लंडचा ११२ धावांत खुर्दा, भारत ३ बाद ९९

तिसरी कसोटी : इंग्लंडचा ११२ धावांत खुर्दा, भारत ३ बाद ९९ ...