लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय, मराठी बातम्या

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
मोठी बातमी : भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२पर्यंत रद्द, समोर आलं महत्त्वाचं कारण  - Marathi News | India's tour of New Zealand of 3 ODIs which was scheduled to take place in New Zealand summer has been postponed till 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : भारताचा न्यूझीलंड दौरा २०२२पर्यंत रद्द, समोर आलं महत्त्वाचं कारण 

आयसीसीच्या फ्यूचर टूअर प्रोगामनुसार विराट कोहली अँड कंपनी वर्ल्ड कप सुपर लीग क्वालीफाय करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध तीन वनड सामने खेळायचे आहेत. ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर एक दिवसही टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहायचे नाही; रवी शास्त्री यांनी स्पष्ट केली भूमिका  - Marathi News | Team India Coach: Ravi Shastri refuses extension, to step down after World Cup, BCCI to invite application for new coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयनं मागवले अर्ज; बघा कोण आहे शर्यतीत

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयनं अखेर अर्ज मागवले. रवी शास्त्री यांचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपुष्टात येत आहे. ...

IPL 2021: कल्ला होणार...! स्टेडियमवर आवाssज घुमणार; IPL मध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार - Marathi News | iPL 2021 Fans to return for resumption of league in UAE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कल्ला होणार...! स्टेडियमवर आवाssज घुमणार; IPL मध्ये प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार

IPL 2021: कोरोनाच्या उद्रेकामुळे आयपीएलचं अर्धवट राहिलेलं पर्व आता १९ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू होणार आहे. ...

भारतीय खेळाडूंसाठी दिवाळी धमाका; बीसीसीआय पाडणार पैशांचा पाऊस? - Marathi News | bcci set to hike domestic players match fees board apex council is finalise pay hike on september 20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय खेळाडूंसाठी दिवाळी धमाका; बीसीसीआय पाडणार पैशांचा पाऊस?

BCCI : कोरोनामुळे गेल्या हंगामात रणजी खेळू न शकलेल्या क्रिकेटपटूंनाही मॅच फीची किमान 50 टक्के भरपाई मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील मंजुरी बीसीसीआय सर्वोच्च परिषद देऊ शकते. ...

‘द वॉल’वर तात्पुरती भिस्त?; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत - Marathi News | sourav ganguly give indication that rahul dravid could be team india new coach pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘द वॉल’वर तात्पुरती भिस्त?; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले संकेत

कर्णधार पदासोबतच संघाच्या मुख्य प्रशिक्षकांच्या बाबतही मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

BCCI नं इंग्लंडला दिली कमाईची जबरदस्त ऑफर; मँचेस्टर कसोटीची नुकसान भरपाई, जय शाह यांनी साधला सुवर्णमध्य! - Marathi News | BCCI Secretary Jay Shah says We have offered to play two extra T20Is in England next July, willing to play a one off Test too | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI नं इंग्लंडला दिली कमाईची ऑफर; मँचेस्टर कसोटीची नुकसान भरपाई, जय शाह यांनी साधला सुवर्णमध्य!

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी रद्द करण्याच्या निर्णयावरुन बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डात वाद सुरू आहे ...

IPL मधील दोन नव्या संघासाठी १७ ऑक्टोबरला ऑक्शन; संजिव गोएंका खरेदी करणार 'ही' फ्रँचायझी! - Marathi News | New IPL team auction likely on October 17 through sealed covers, Sanjiv Goenka likely to buy the Lucknow team for IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL मधील दोन नव्या संघासाठी १७ ऑक्टोबरला ऑक्शन; संजिव गोएंका खरेदी करणार 'ही' फ्रँचायझी!

इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात ( IPL 2022) दोन नव्या संघांचा समावेश होणार आणि त्यासाठीची अर्ज करण्याची मुदत संपली आहे. ...

राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात - Marathi News | Sourav Ganguly makes big revelation says, Rahul Dravid can be Team India’s temporary head coach after Ravi Shastri’s tenure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच?; सौरव गांगुलीच्या विधानानं 'द वॉल' चे चाहते आनंदात

बीसीसीआयनं नुकताच श्रीलंका दौऱ्यावर टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा संघ पाठवला होता आणि त्याचे प्रशिक्षकपद राहुल द्रविडकडे सोपवले होते. ...