लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बारामती

बारामती

Baramati, Latest Marathi News

Video: पटोले यांचे वक्तव्य लोकशाहीला काळिमा फासणारे; हर्षवर्धन पाटील यांनी केला तीव्र शब्दात निषेध - Marathi News | nana patole statement tarnishes democracy harshvardhan patil strong protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पटोले यांचे वक्तव्य लोकशाहीला काळिमा फासणारे; हर्षवर्धन पाटील यांनी केला तीव्र शब्दात निषेध

लोकशाही प्रक्रियेची मानहानी असून ही प्रवृत्ती घातक आहे ...

वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ - Marathi News | bori girl suicide chitra wagh visited said girls in maharashtra in fear indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ

बोरी प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांचा पुरवणी जबाब घ्यावा, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ...

Accident: फलटण रस्त्यावर बटाटयाने भरलेला ट्रक पलटी; ४ ते ५ टन बटाट्यांचे नुकसान  - Marathi News | A truck full of potatoes overturned on Phaltan Road Loss of 4 to 5 tons of potatoes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: फलटण रस्त्यावर बटाटयाने भरलेला ट्रक पलटी; ४ ते ५ टन बटाट्यांचे नुकसान 

शिर्डी वरून बेळगावला बटाटयाने भरून निघालेला ट्रक रात्रीच्या वेळी वळणावर अंदाज न आल्याने फलटण रस्त्यावरील ओढ्यात थेट जाऊन पलटी झाला आहे ...

Bull Cart Race: बारामतीत विनापरवाना बैैलगाडा शर्यत; २५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Unlicensed bullock cart race in Baramati Crimes filed against 25 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bull Cart Race: बारामतीत विनापरवाना बैैलगाडा शर्यत; २५ जणांवर गुन्हा दाखल

गुरवारी (दि. १३) सकाळी दहाच्या दरम्यान वाघळवाडी गावाच्या हद्दीत एका शेतामध्ये शर्यतीचे मैदान तयार करून आरोपींनी विनापरवाना बैलगाडा शर्यती घेतल्याचे निदर्शनास आले. ...

एका दिवसात बारामतीच्या शिरसाई मंदिरातील चोरीचा छडा लावला - Marathi News | In one day a burglary was reported at the Shirsai temple in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका दिवसात बारामतीच्या शिरसाई मंदिरातील चोरीचा छडा लावला

शिर्सुफळ येथील शिरसाई देवी मंदिरातील चोरीचा अवघ्या एका दिवसात छडा लावत बारामती तालुका पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे ...

डोक्यात, छातीत कुऱ्हाडीने मारून ५० वर्षीय महिलेचा निर्घृन खून; बारामती तालुक्यातील हादरवणारी घटना - Marathi News | old woman was killed by ax anger of an old quarrel karhavagaj baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोक्यात, छातीत कुऱ्हाडीने मारून ५० वर्षीय महिलेचा निर्घृन खून; बारामती तालुक्यातील हादरवणारी घटना

अडीचच्या सुमारास किरण हा हातात कुऱ्हाड घेऊन पत्राशेडकडे जाताना दिसला... ...

बारामती: संकेतस्थळावरून लग्नाचे आमिष दाखवून मुलींना फसविणारा आरोग्य कर्मचारी गजाआड - Marathi News | health worker cheating on girls lures marriage crime news baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: संकेतस्थळावरून लग्नाचे आमिष दाखवून मुलींना फसविणारा आरोग्य कर्मचारी गजाआड

अनेक मुलींची फसवणूक : आरोग्य कर्मचारी गजाआड ...

बारामती: शिरसाई देवीच्या मंदिराचे दरवाजे तोडून सोन्या-चांद्याची चोरी - Marathi News | Theft of gold and silver by breaking the doors of the temple of Goddess Shirsai. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती: शिरसाई देवीच्या मंदिराचे दरवाजे तोडून सोन्या-चांद्याची चोरी

दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे ...