लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

सोलापूर जिल्हा बँकेचा केवळ ३५ शाखांचा ‘एनपीए’ ७४१ कोटी - Marathi News | Solapur district bank's only 35 branches of NPA 741 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेचा केवळ ३५ शाखांचा ‘एनपीए’ ७४१ कोटी

सोलापूर:  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागील आर्थिक वर्षात ८६४ कोटी ७१ लाख रुपये एन.पी.ए. (अनुत्पादित कर्ज) झाला असून, त्यामध्ये २१२ पैकी ३५ शाखांची रक्कम ७४० कोटी ९० लाख इतकी आहे. या ३५ शाखांना विशेष अधिकारी व त्यांना विशेष अधिकार देऊन वसुलीवर भर ...

सोलापूर जिल्हा बँकेच्या चार कर्मचाºयांवर कारवाई - Marathi News | Action on four employees of Solapur District Bank | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेच्या चार कर्मचाºयांवर कारवाई

कार्यकारी समिती सभा संपन्न, १९ विषयांना बहुमताने मिळाली मंजुरी ...

कोल्हापूर : ऐन लग्नसराईत जिल्हा बॅँकेत चलनटंचाई, ग्राहक हवालदिल - Marathi News | Kolhapur: Anne Marisarite District Bank, Chantaraca, Customer Hedge: Rs. 12 crores daily demanded by the currency chests at three crores | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ऐन लग्नसराईत जिल्हा बॅँकेत चलनटंचाई, ग्राहक हवालदिल

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत चलनटंचाई भासत आहे. करन्सी चेस्ट बॅँकांकडून पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नसल्याने आर्थिक टंचाई झाली असून, त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांची मात्र ससेहोलपट सुरू आहे. ...

कोल्हापूर : थेट महामंडळातूनच कर्ज मिळावे, युवक-युवतींची सूचना; मराठा महासंघाचे मार्गदर्शन शिबिर - Marathi News | Kolhapur: Getting the loan from the direct corporation, the advice of the youths; Guidance Camp of Maratha Mahasangh | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : थेट महामंडळातूनच कर्ज मिळावे, युवक-युवतींची सूचना; मराठा महासंघाचे मार्गदर्शन शिबिर

बँकेऐवजी थेट महामंडळातूनच कर्जपुरवठा व्हावा, कागदपत्रांची संख्या कमी करावी, अशा विविध सूचना मराठा समाजातील युवक-युवतींनी शुक्रवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत केल्या. या महामंडळाच्या कारभाराचे वास्तव मांडणारी व ...

उपराजधानीतील बँकांविरोधात तक्रारी वाढल्या; माहितीच्या अधिकारात झाले उघड - Marathi News | Complaints against banks; Explained revealed under the information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील बँकांविरोधात तक्रारी वाढल्या; माहितीच्या अधिकारात झाले उघड

२०१७ पासून १४ महिन्यांतच या एकाच वर्षात बँकांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या देशभरातील नागरिकांनी ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखाहून अधिक तक्रारी केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...

साडेचौदाशे कोटींचा कृषी पतपुरवठा ! - Marathi News | Agricultural credit worth 1468 Rs. | Latest jalana News at Lokmat.com

जालना :साडेचौदाशे कोटींचा कृषी पतपुरवठा !

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप व रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपयांचे कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये ५५ कोटी ४४ लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ...

ठाण्याच्या ‘टीजेएसबी’ ने घेतली १५ हजार कोटींच्या व्यवसायाची भरारी - Marathi News | Thane's 'TJSB' took away the business of 15 thousand crores | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या ‘टीजेएसबी’ ने घेतली १५ हजार कोटींच्या व्यवसायाची भरारी

‘टीजेएसबी’ सहकारी बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये यंदाही सातत्य राखून भरीव कामगिरी केली आहे. बँकेचा स्वनिधी एक हजार एक कोटी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १२६ कोटींनी वाढला आहे. ...

एटीएममधील नोटा ठरताहेत डोकेदुखी - Marathi News | ATM currency notes are frustrating | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एटीएममधील नोटा ठरताहेत डोकेदुखी

दैनंदिन व्यवहारात अडथळे, मजकूर असलेल्या नोटा ग्राहकांच्या माथी ...