जिल्हा बँकेच्या मागील काही वर्षांतील कारभाराबाबत मी चौकशीची मागणी केली होती. त्याबाबत आजही मी ठाम आहे. बँकेमार्फत त्या गोष्टींची माहिती घेतली जाईल. त्यानंतर योग्य भूमिका मांडू, असे नाईक म्हणाले. ...
सहज विजयी होऊ शकणाऱ्या ‘एन.टी.’, ‘ओबीसी’मधून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले असून, आपआपल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी इच्छुकांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. ...