लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI कडून 5008 क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी - Marathi News | sbi clerk recruitment 2022 notification out for 5008 vacancies apply now at sbi.co.in | Latest career News at Lokmat.com

करिअर :बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! SBI कडून 5008 क्लर्क पदांसाठी अधिसूचना जारी

SBI Clerk Recruitment 2022 Notification: क्लर्क पदांसाठी उमेदवार अर्ज सबमिट करून या संधीचा लाभ घेऊ शकतात. ...

सरकारी बँकांचं अर्ध कर्ज फेडलंय, मोठ्या कर्जाच्या शक्यतेच्या रिपोर्टवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण - Marathi News | richest businessman gautam adani adani group says not overleaveraged loans from public sector banks halved detail here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकांचं अर्ध कर्ज फेडलंय, मोठ्या कर्जाच्या शक्यतेच्या रिपोर्टवर अदानी समूहाचं स्पष्टीकरण

गेल्या काही वर्षांमध्ये अदानी समुहानं तेजीनं आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. ...

देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड - Marathi News | Out of 75 digital banks starting in the country, four are in Maharashtra: Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशभरात सुरु होणाऱ्या ७५ डिजिटल बँकापैक्की चार महाराष्ट्रात: डॉ. भागवत कराड

डिजिटल बँक शाखेत बँकिंग उत्पादने आणि सेवा वितरित करण्यासाठी तसेच बँकांकडील विद्यमान आर्थिक उत्पादने आणि सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी एक विशिष्ट व्यवसाय केंद्र असेल. ...

बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला - Marathi News | 59 lakh robbery in Maharashtra Gramin bank : Gas cutter used for robbery, CCTV DVR also stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला

दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केल्याचा अंदाज ...

RBI Penalty on Banks: आरबीआयची पाच बँकांवर कारवाई, लाखोंचा दंड ठोठावला - Marathi News | rbi imposes penalties on five co operative banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आरबीआयची पाच बँकांवर कारवाई, लाखोंचा दंड ठोठावला

RBI Penalty on Banks: बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ...

सार्वजनिक क्षेत्रातील बँका 300 नवीन शाखा उघडणार; जाणून घ्या, सरकारचा संपूर्ण प्लॅन - Marathi News | psu banks to open about 300 branches in unbanked areas | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सार्वजनिक क्षेत्रातील बँका 300 नवीन शाखा उघडणार; जाणून घ्या, सरकारचा संपूर्ण प्लॅन

PSU Banks New Branches : ज्या गावांची लोकसंख्या तीन हजारांपेक्षा जास्त आहे, अशा गावांमध्ये या शाखा सुरू केल्या जाणार आहेत. ...

चकरा नको! आधार कार्डद्वारेच बँक अकाऊंटचा बॅलन्स झटपट चेक करा; जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप - Marathi News | how check bank account balance with help of Aadhaar Card on mobile full process | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चकरा नको! आधार कार्डद्वारेच बँक अकाऊंटचा बॅलन्स झटपट चेक करा; जाणून घ्या, स्टेप बाय स्टेप

Aadhaar Card : आधार कार्डच्या मदतीने बँक बॅलन्स तपासणेही खूप सोपे आहे. हे करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करावी लागेल. ...

चुकून बँक खात्यात ट्रान्सफर झाले 57 कोटी; आता पैसे खर्च केल्यानंतर व्याजासह परत करावे लागणार! - Marathi News | Melbourne sisters sued after spending $11.7m accidentally transferred into bank account | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चुकून बँक खात्यात ट्रान्सफर झाले 57 कोटी; आता व्याजासह परत करावे लागणार!

Melbourne : ऑस्ट्रेलियन मीडियानुसार, 10.4 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्स एका महिलेच्या खात्यात चुकून जमा झाले होते. म्हणजेच भारतीय रुपयात हिशोब केला तर ते 57 कोटींच्या आसपास आहे. ...