लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

बँकिंग क्षेत्रात 'FDI'चा धमाका! सरकारी बँकांमध्ये ४९% परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव; अर्थमंत्रालयाचे मोठे पाऊल - Marathi News | Banking Sector Reforms 2026 FDI in PSBs Expected to Rise from 20% to 49% | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकिंग क्षेत्रात 'FDI'चा धमाका! सरकारी बँकांमध्ये ४९% परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव; अर्थमंत्रालयाचे मोठे पाऊल

Banking Sector Reforms : बँकेत थेट परदेशी गुंतवणूक वाढवणे म्हणजे परदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे जेणेकरून बँक अधिक मजबूत होईल, परंतु त्याच वेळी सरकारी नियंत्रण संतुलित राहते. ...

भोगावती साखर कारखान्याने डिसेंबरअखेरचे ऊस बिल केले जमा; उसाला दिला राज्यात उच्चांकी दर - Marathi News | Bhogavati Sugar Factory pays sugarcane bill for December; offers highest sugarcane price in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भोगावती साखर कारखान्याने डिसेंबरअखेरचे ऊस बिल केले जमा; उसाला दिला राज्यात उच्चांकी दर

परिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याने यावर्षीच्या हंगामातील १ ते १५ डिसेंबरअखेर गाळप झालेल्या उसाची बिले जमा केली आहेत. ...

या बँकेचा ६० टक्के हिस्सा सरकार विकणार; निश्चित झाली डेडलाईन, जाणून घ्या - Marathi News | IDBI Bank Stake Sell Government will sell 60 percent stake Deadline has been fixed february first week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या बँकेचा ६० टक्के हिस्सा सरकार विकणार; निश्चित झाली डेडलाईन, जाणून घ्या

IDBI Bank Stake Sell: सरकारनं या बँकेतील आपला हिस्सा विकण्यासाठी प्रक्रिया वेगवान केली आहे. पाहा काय आहे सरकारचा प्लॅन. ...

नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता - Marathi News | The eighth installment of Namo Shetkari is likely to be deposited in the accounts of farmers 'this week' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो शेतकरीचा आठवा हप्ता 'या' आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता

Namo shetkari hapta शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत व्हावी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षांपूर्वी किसान सन्मान योजना सुरू केली. यामधून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. ...

Please! तुमच्या मोबाईलवरुन एक कॉल करू? चुकूनही देऊ नका फोन, नाहीतर बँक खाते होईल रिकामे - Marathi News | Call Forwarding Scam Alert How Dialing a Simple Code Can Drain Your Bank Account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Please! तुमच्या मोबाईलवरुन एक कॉल करू? चुकूनही देऊ नका फोन, नाहीतर बँक खाते होईल रिकामे

Chennai Phone Scam: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यामध्ये नवीन पद्धतीने लोकांना सायबर गंडा घातला जात आहे. ...

कर्जमाफीसाठी विकास संस्थांना शेतकऱ्यांची माहिती देताना 'ही' बाब ठरतेय मोठी अडचण; वाचा सविस्तर - Marathi News | This is a major problem while providing information about farmers to development agencies for loan waiver; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीसाठी विकास संस्थांना शेतकऱ्यांची माहिती देताना 'ही' बाब ठरतेय मोठी अडचण; वाचा सविस्तर

karj mafi yojana थकबाकी बरोबरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीही द्यावी लागणार आहे. थकबाकीदार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. ...

Kolhapur: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ३५० कोटींची उलाढाल ठप्प; ग्राहकांना त्रास - Marathi News | Work stoppage protest by joint bank employees unions for various demands including five-day working week | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, ३५० कोटींची उलाढाल ठप्प; ग्राहकांना त्रास

पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी : बँक ऑफ इंडियाच्या दारात केली निदर्शने ...

प्रधान सचिवा पुढे जिल्हा बँक पदभरती प्रकरणात सुनावणी; बँक सीईओंना हजर राहण्याचे आदेश - Marathi News | Principal Secretary to hear district bank recruitment case; Bank CEOs ordered to appear | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रधान सचिवा पुढे जिल्हा बँक पदभरती प्रकरणात सुनावणी; बँक सीईओंना हजर राहण्याचे आदेश

Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीवरून सातत्याने तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून वारंवार सूचना सहकार विभागाने दिल्या. प्रकरण थेट उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. ...