Yavatmal : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पदभरतीवरून सातत्याने तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून वारंवार सूचना सहकार विभागाने दिल्या. प्रकरण थेट उच्च न्यायलयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले. ...
Bank Strike Impact: आठवड्यातून पाच दिवस काम असावं या मागणीसाठी 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स' (UFBU) नं मंगळवारी पुकारलेल्या देशव्यापी संपामुळे बँकिंग सेवा विस्कळीत झाल्या. ...
Bank strike : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कडकडीत संपामुळे एका दिवसात तब्बल एक लाख कोटी रुपयांचे व्यवहार खोळंबले असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. बॅंकांमध्ये पाच दिवस कामकाजाचा आठवडा लागू करावा, अ ...
केंद्र सरकार १०, २० आणि ५० रुपयांसारख्या लहान मूल्याच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करत आहे. पाहा काय आहे हायब्रिड एटीएम. ...
Bank Strike Today: आज मंगळवार, २७ जानेवारी २०२६ रोजी बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसलं आहे. बँक कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या या संपामुळे बँका आज खुल्या राहणार की बंद, याबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. ...
Bank strike tomorrow 27 January 2026: उद्या २७ जानेवारी २०२६ रोजी बँकांचा देशव्यापी संप. ५ दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी १० लाख बँक कर्मचारी सहभागी. सलग ४ दिवस बँका बंद, सविस्तर वाचा. ...