बँकेच्या निवेदनानुसार, नवनियुक्त सीईओ आणि एमडी के. सत्यनारायण राजू हे १९८८ पूर्वी विजया बँकेत रुजू झाले आणि बँक ऑफ बडोदामध्ये मुख्य महाव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचले. ...
रेपो रेटच्या दरानुसारच बँका आपल्या कर्जावरील व्याजदर निश्चित करतात. जर रेपो रेट वाढला, तर होम लोन, पर्सनल लोन, ऑटो लोन सरखे सर्वच प्रकारचे लोन महाग होतात. रेपो म्हणजे असा दर, ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. ...