लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बॅंकांचे व्यवहार होणार ठप्प; पाच दिवस सुट्ट्या - Marathi News | Bank holidays transactions will be stop in the first week of April; | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बॅंकांचे व्यवहार होणार ठप्प; पाच दिवस सुट्ट्या

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुट्या असल्याने अनेकांचे व्यवहार ठप्प होणार आहेत. ...

माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन चौथ्यांदा फेटाळला - Marathi News | Former MLA Anil Bhosale bail rejected for the fourth time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन चौथ्यांदा फेटाळला

शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी भोसले यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल आहे ...

'बँकांनी स्वत:आर्थिक संकटातून वाचवलं पाहिजे'; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या सूचना - Marathi News | finance minister meeting with bank chiefs said these things | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'बँकांनी स्वत:आर्थिक संकटातून वाचवलं पाहिजे'; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिल्या सूचना

आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सूचना दिल्या. ...

पीककर्जाच्या वाटपात सांगली जिल्हा बँक आघाडीवर, चालू आर्थिक वर्षात वाटप केले 'इतक्या' कोटीचे कर्ज - Marathi News | Sangli Zilla Bank leads in disbursement of crop loans | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पीककर्जाच्या वाटपात सांगली जिल्हा बँक आघाडीवर, चालू आर्थिक वर्षात वाटप केले 'इतक्या' कोटीचे कर्ज

जिल्हा बँक यंदा उद्दिष्टपूर्ती करणार का, याकडे सर्वांचे लक्ष ...

कोवीड काळातील कर्जे माफ करा, कोल्हापुरात लोकसेवा महासंघाची पंचगंगा नदी पात्रात जल निदर्शने - Marathi News | Write off loans during the Covid, Water protests in Panchganga riverbed by Public Service Federation in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोवीड काळातील कर्जे माफ करा, कोल्हापुरात लोकसेवा महासंघाची पंचगंगा नदी पात्रात जल निदर्शने

बँका, पतसंस्था, वित्तीय संस्थांनी मालमत्ता जप्तीच्या नोटीस तगाद्यामुळे अनेक वारसांना बेघर होण्याची वेळ ...

होम लोन असो किंवा FD, युनियन बँक देतेय बेस्ट ऑफर अन् सुरक्षेची हमी - Marathi News | home loan or FD Union Bank india best offers and security guarantees know fd tares saving account senior citizen | Latest business News at Lokmat.com

व्यापार :होम लोन असो किंवा FD, युनियन बँक देतेय बेस्ट ऑफर अन् सुरक्षेची हमी

गेल्या काही महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं रेपो दरात वाढ केली आहे. परंतु ही बँक ग्राहकांना स्पर्धात्मक दरानं व्याजदर देत आहे. ...

३१ मार्चपर्यंत सलग सुरू राहणार सर्व बँका, रविवारची सुटीही रद्द; रिझर्व्ह बँकेचा आदेश - Marathi News | All the banks which will continue till March 31, Sunday holiday also cancelled; Order of Reserve Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३१ मार्चपर्यंत सलग सुरू राहणार सर्व बँका, रविवारची सुटीही रद्द; रिझर्व्ह बँकेचा आदेश

रिझर्व्ह बँकेने आदेशात म्हटले आहे की, २०२२-२३ हे वित्त वर्ष ३१ मार्चला संपत आहे. या तारखेपर्यंत सरकारशी संबंधित सर्व व्यवहार पूर्ण होणे आवश्यक आहे. ...

SBI च्या 46 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, खात्यातून कापले जातायत एवढे पैसे! जाणून घ्या प्रकरण - Marathi News | Big news for 46 crore customers of SBI why deducted 206 rupees from account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या 46 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी, खात्यातून कापले जातायत एवढे पैसे! जाणून घ्या प्रकरण

ही रक्कम 147.5 रुपये, 206.5 रुपये अथवा 295 रुपये एवढी असू शकते... ...