लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बांगलादेश

बांगलादेश

Bangladesh, Latest Marathi News

हसीनांच्या पक्षाचे बडे नेते आमच्या ताब्यात, सुरक्षित; बांगलादेशी सैन्य प्रमुखांचे महत्वाचे वक्तव्य - Marathi News | The leaders of sheikh Hasina's party are with us, safe; Important Statement by Bangladesh Army Chief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हसीनांच्या पक्षाचे बडे नेते आमच्या ताब्यात, सुरक्षित; बांगलादेशी सैन्य प्रमुखांचे महत्वाचे वक्तव्य

देशातील 20 जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याकांवर हल्ले झाल्याच्या 30 घटना घडल्या आहेत. आम्ही या प्रकरणांची चौकशी करत असून लवकरच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...

'मैत्रीच्या प्रत्येक प्रतिकावर हल्ला, आता गप्प राहणे कठीण...'; बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांसंदर्भात थरूर स्पष्टच बोलले - Marathi News | 'Attack on every symbol of friendship, hard to keep quiet now congress mp shashi tharoor reaction about the attacks on Hindus in Bangladesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मैत्रीच्या प्रत्येक प्रतिकावर हल्ला, आता गप्प राहणे कठीण...'; बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांसंदर्भात थरूर स्पष्टच बोलले

"बांगलादेशसोबत असलेल्या देशाच्या (भारताच्या) मैत्रीच्या प्रत्येक प्रतीकावर हल्ला होत असताना, भारतीयांसाठी उदासीन राहणे कठीण आहे," असे थरूर यांनी म्हटले आहे. ...

"ज्यांनी माझ्या वडिलांचा अपमान केलाय त्यांना..."; देश सोडल्यानंतर शेख हसीनांनी सोडलं मौन - Marathi News | Bangladesh EX Prime Minister Sheikh Hasina has issued her first statement since fleeing the country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ज्यांनी माझ्या वडिलांचा अपमान केलाय त्यांना..."; देश सोडल्यानंतर शेख हसीनांनी सोडलं मौन

बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी मंगळवारी देशातून पळून गेल्यानंतरचे पहिले निवेदन जारी केले आहे. ...

पाकिस्तानात मॅच पाहायला कोणीच येईना; क्रिकेट बोर्डाने लढवली शक्कल, तिकीटाची किंमत फक्त... - Marathi News |    PAK vs BAN Test Series Pakistan Cricket Board has kept cheap tickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानात प्रेक्षकांचा दुष्काळ! क्रिकेट बोर्डाने लढवली शक्कल, तिकीटाची किंमत फक्त...

कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला आहे. ...

शेख हसीना यांच्यावर पहिला गुन्हा दाखल; दुकानदाराच्या हत्येचा आरोप ठेवला - Marathi News | First case filed against Bangladesh ex pm Sheikh Hasina; Accused of murdering a shopkeeper  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेख हसीना यांच्यावर पहिला गुन्हा दाखल; दुकानदाराच्या हत्येचा आरोप ठेवला

हसीना या सत्तेतून बाहेर पडल्यानंतरच्या हिंसाचारात २३० जण मारले गेले आहेत. तर एकूण मृतांची संख्या ५६० झाली आहे. ...

शरद पवारांचे शब्द मोहम्मद युनूस यांनी खरे केले; बांगलादेशात आता काय घडले? - Marathi News | Mohammad Yunus visited Dhakeshwari Hindu temple in Bangladesh, Sharad Pawar had stated that Yunus was secular. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरद पवारांचे शब्द मोहम्मद युनूस यांनी खरे केले; बांगलादेशात आता काय घडले?

बांगलादेशात हिंसक आंदोलनानंतर सत्तापालट झालं असून त्याठिकाणी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार देशात आलं आहे.  ...

चीन भारताला वेढा घालतोय?; पाकिस्तान, नेपाळ अन् आता बांगलादेश कशी वाढतेय चिंता - Marathi News | How Pakistan, Nepal and now Bangladesh are increasing India concern, China planning to Target India? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन भारताला वेढा घालतोय?; पाकिस्तान, नेपाळ अन् आता बांगलादेश कशी वाढतेय चिंता

भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्याचा परिणाम भविष्यात भारतावर पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.  ...

बांगलादेशात अशांतता, पाकिस्तानचं नवं षडयंत्र; भारतासमोर मोठं आव्हान, रिपोर्टमधून खुलासा - Marathi News | Unrest in Bangladesh, Pakistan New Conspiracy; A big challenge before India over terriorst, disclosure from the report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशात अशांतता, पाकिस्तानचं नवं षडयंत्र; भारतासमोर मोठं आव्हान, रिपोर्टमधून खुलासा

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हिंसक आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. मात्र या परिस्थितीचा भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ...