लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयुषमान खुराणा

आयुषमान खुराणा, मराठी बातम्या

Ayushman khurana, Latest Marathi News

Ayushmann Khurana : विकी डोनर फेम 'आयुष्मान खुराना' ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर' - Marathi News | ayushmann-khurana-got-game-changer-award-in-53-iffi-goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी डोनर फेम आयुष्मान खुराना ठरला हिंदी सिनेमातील 'गेम चेंजर'

गोवा येथे झालेल्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्याला खास पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. यावेळी त्याने उपस्थित सर्वांचे आभार मानले ...

Ayushmann Mannat : 'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल - Marathi News | ayushmann-khurana-asks-mannat-outside-shahrukh-khan-mannat-bunglow-for-his-upcoming-film-an-action-hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन्नत' समोरुन जाताना मीही एक मन्नत मागितली, 'आयुष्मान'ची पोस्ट व्हायरल

बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचे मन्नत बघण्यासाठी पर्यटकांची, चाहत्यांची गर्दी होते. तर काल नेहमीप्रमाणे मन्नत बाहेर गर्दी असताना एक मन्नत समोरुन जाणाऱ्या एकाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. ...

आयुष्मान खुरानाला होता 'हा' गंभीर आजार, आजही दिसतात लक्षणे - Marathi News | ayushman-khurana-suffered-with-vertigo-six-years-ago-still-finds-symptom | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्मान खुरानाला होता 'हा' गंभीर आजार, आजही दिसतात लक्षणे

आयुष्मान खुराना अॅक्शन पिक्चरमध्येही दिसणार आहे. एन अॅक्शन हिरो मध्ये तो भुमिका करणार आहे. या रोलविषयी सांगताना त्याने एका कॉन्क्लेव्हमध्ये त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती दिली. ...

Doctor G Movie Review : आयुष्मान खुरानाचा 'डॅाक्टर जी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Doctor G Movie Review :Ayushmann Khurrana starr Doctor G Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Doctor G Movie Review : आयुष्मान खुरानाचा 'डॅाक्टर जी' पाहण्याचा विचार करताय, तर एकदा वाचा हा रिव्ह्यू

Doctor G Movie Review : जाणून घ्या कसा आहे आयुष्मान खुराना, रकुलप्रीत सिंगचा 'डॅाक्टर जी' सिनेमा. ...

बॅक टू बॅक २ सिनेमा फ्लॉप होताच Ayushmann Khurranaने मानधनाबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Ayushmann Khurrana reduces fee to rs 15 crore after two back to back flop movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅक टू बॅक २ सिनेमा फ्लॉप होताच Ayushmann Khurranaने मानधनाबाबत घेतला मोठा निर्णय

'अनेक' आणि 'चंडीगढ करे आशिकी' सारखे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आयुष्मान खुराणाने त्याच्या मानधनाबाबत मोठा निर्णय घेतल्याचं कळतंय. ...

आयुषमान खुरानानं 'डॉक्टर जी'च्या सिनेमातील 'ओ स्वीटी स्वीटी' गाण्याला दिला स्वरसाज, टीझर आला समोर - Marathi News | Ayushmann Khurrana sings the song 'O Sweety Sweety' from the movie 'Doctor Ji', the teaser is out. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुषमान खुरानानं 'डॉक्टर जी'च्या सिनेमातील 'ओ स्वीटी स्वीटी' गाण्याला दिला स्वरसाज, टीझर आला समोर

आयुषमान खुरानाने सर्वांनाच आश्चर्यचा सुखद धक्का दिला आहे. अभिनेत्याने त्याच्या आगामी 'डॉक्टर जी' चित्रपटातील 'ओ स्वीटी स्वीटी' गाण्याची झलक रिलीज सादर केली असून, हे गाणे आयुषमानने स्वतः गायले आहे ...

Doctor G : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, आयुषमान खुरानाच्या 'डॉक्टर जी'चा दमदार ट्रेलर रिलीज - Marathi News | Doctor G: The fans' wait is finally over! Ayushmann Khurrana's 'Doctor G' trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Doctor G : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली!, आयुषमान खुरानाच्या 'डॉक्टर जी'चा दमदार ट्रेलर रिलीज

अभिनेता आयुषमान खुराना(Ayushman Khurana)चा बहुप्रतीक्षित चित्रपट 'डॉक्टर जी' (Doctor G)चा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. ...

"त्या एका फोननं नशीबचं बदलून गेलं..." आयुष्यमान आजही मानतो त्या व्यक्तीचे आभार - Marathi News | Ayushman Khurana Birthday special unknown facts about the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्या एका फोननं नशीबचं बदलून गेलं..." आयुष्यमान आजही मानतो त्या व्यक्तीचे आभार

अभिनेता आयुष्यमान खुरानाला आज कोणत्याच परिचयाची गरज नाही आहे. आज एका सिनेमासाठी तो १० कोटीं चार्ज करतो. ...