लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार - Marathi News | MNS chief Raj Thackeray tweeted memories of Ram temple in Ayodhya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय श्रीराम... आज कारसेवकांचे आत्मे सुखावले; राज ठाकरेंचे भावूक उद्गार

आज अयोध्येत मोठ्या उत्साहात श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू आहे, देशभरात या सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ...

अक्षय कुमार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर, कारण आलं समोर; Video शेअर करत दिल्या शुभेच्छा - Marathi News | Akshay Kumar shall not attend the Pranapratistha ceremony shared a video and wished Sri Ram devotees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गैरहजर, कारण आलं समोर; Video शेअर करत दिल्या शुभेच्छा

टायगर श्रॉफसोबत शेअर केला व्हिडिओ, अक्षयच्या गैरहजेरीचं कारण आलं समोर ...

अयोध्येतील सोहळ्याकडे 'या' दिग्गजांनी फिरवली पाठ; निमंत्रण असूनही अनुपस्थिती - Marathi News | These veterans Leader of congress, shivsena turned their backs on the ceremony in Ayodhya Ram mandir sohala; Absence despite invitation sharad pawar, uddhav thackeray | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येतील सोहळ्याकडे 'या' दिग्गजांनी फिरवली पाठ; निमंत्रण असूनही अनुपस्थिती

देशभरात अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. जय श्रीराम... एकच नारा.. एकच राम... या जयघोषणा अयोध्या नगरीत दुमदुमल्याचा दिसून येत आहे. ...

देखाव्यासाठी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीताच्या पोशाखांना प्रचंड मागणी, धनुष्यबाण दिल्लीहून मागवले - Marathi News | Lord Ram, Laxman, Sita costumes in huge demand for lively look, bows and arrows ordered from Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देखाव्यासाठी प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीताच्या पोशाखांना प्रचंड मागणी, धनुष्यबाण दिल्लीहून मागवले

भाड्याने पोशाख देणाऱ्यांच्या दुकानावर यासाठी झुंबड उडाली आहे. ...

कोण आहेत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन - Marathi News | Ram Mandir Ayodhya who is pandit Laxmikant dixit main priest in Pranpratishtha programme | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कोण आहेत रामललाची प्राणप्रतिष्ठा करणारे दीक्षित गुरूजी? महाराष्ट्राशीही खास कनेक्शन

रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शुभ मुहूर्तावर झाली ...

रामो राजमणिः सदा विजयते! PM मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा; जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा - Marathi News | prime minister narendra modi performed pran pratishtha puja abhishek and inaugurated the ram mandir at ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामो राजमणिः सदा विजयते! PM मोदींच्या हस्ते रामललाची प्राणप्रतिष्ठा; जगाने पाहिला अभूतपूर्व सोहळा

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अखेर कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न अन् संकल्प साकार झाला. अयोध्येत राम मंदिर झाले. ...

रामलला प्राणप्रतिष्ठा! पाकिस्तानी क्रिकेटपटू आनंदात, आफ्रिकेच्या खेळाडूची खास पोस्ट   - Marathi News |  Ex-Pakistan cricketer Danish Kaneria joins Ram Temple 'Pran Pratishtha' celebrations, shares heart-warming video, keshav maharaj also post video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रामलला प्राणप्रतिष्ठा! पाकिस्तानी क्रिकेटपटू आनंदात, आफ्रिकेच्या खेळाडूची खास पोस्ट  

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla : अयोध्येतील राम मंदिरात रामलला विराजमान झाले. ...

अयोध्येत मशीदीचे काम कुठेपर्यंत आलेय? राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी आली महत्वाची माहिती - Marathi News | Where is the work of the mosque in Ayodhya? Important information came during the Pran Prathistha of Ram Mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत मशीदीचे काम कुठेपर्यंत आलेय? राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी आली महत्वाची माहिती

राम मंदिर बांधण्याच्य़ा घोषणेनंतर लगेचच मशीदही बांधण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने निकालावेळी अयोध्येत मशीदही बांधली जाणार असे सांगितले होते. ...