लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक - Marathi News | ram mandir bhumipujan PM narendra modi schedule of Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी 11.15ला पोहोचणार अयोध्येत, व्यासपीठावर भागवतांसह असणार फक्त 5 लोक

हे सर्व निर्णय अयोध्येतील मानस मंदिरात शुक्रवारी झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीत सर्व व्यवस्थांवर अखेरचे शिक्कामोर्तब करण्यात आले. याशिवाय, मुख्य सचिव, गृह सचिव आणि डीजीपी यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षिततेची आणि मंदिर कार्यक्रमाच ...

अयोध्येत बुद्ध विहार उभारणार, योगी आदित्यनाथांना भेटून जागा मिळवणारः रामदास आठवले - Marathi News | We will build Buddha Vihar in Ayodhya, says Ramdas Athavale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अयोध्येत बुद्ध विहार उभारणार, योगी आदित्यनाथांना भेटून जागा मिळवणारः रामदास आठवले

येत्या 5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. त्यावरून, महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर बाण सोडत आहेत. ...

राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका - Marathi News | Raj Thackeray Criticized Uddhav Thackeray over e-bhumi pujan of Ram temple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम मंदिराच्या ई-भूमीपूजनावरुन उद्धव ठाकरेंना टोला; राज ठाकरेंनी मांडली परखड भूमिका

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राममंदिराचं धुमधाकडक्यात भूमीपूजन व्हायला हवं होतं. ...

गंगा-गोदावरी उगमाचे जल अयोध्येकडे रवाना - Marathi News | Ganga-Godavari source water flows to Ayodhya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगा-गोदावरी उगमाचे जल अयोध्येकडे रवाना

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ पर्वकाळातील स्नान माहात्म्य असलेल्या तीर्थराज कुशावर्त, गोदावरी उगम स्थानाचे पवित्र जल व तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरच्या पवित्र भूमीतील माती अयोध्या येथील श्री राममंदिराच्या होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना करण्यात आले आहे. ...

अयोध्येत खळबळ!; रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह 16 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | ayodhya ramjanmbhumi priest tests corona positive including 16 police employee also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येत खळबळ!; रामजन्मभूमीच्या पुजाऱ्यासह 16 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना संक्रमित पुजारी हे राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. संक्रमित पुजाऱ्याला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. ...

...हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल; राम मंदिर भूमिपूजनावर अरविंद केजरीवाल बोलले - Marathi News | ... This will be the true worship of Lord Rama; Arvind Kejriwal spoke on Ram Mandir Bhumi Pujan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...हीच भगवान रामाची खरी पूजा ठरेल; राम मंदिर भूमिपूजनावर अरविंद केजरीवाल बोलले

राम मंदिराच्या भूमिपूजनावरून राजकारणाला तोंड फुटले असून, राजकीय क्षेत्रातून राम मंदिराच्या बांधणीबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आता या वादात उडी घेत राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत प्रतिक्रिया दिल ...

"राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते?" भाजपा खासदार तेजस्वी सूर्यांचा ओवेसींना सवाल - Marathi News | "Where does secularism go when there is an Iftar party at Rashtrapati Bhavan?" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राष्ट्रपती भवनात इफ्तार पार्टी होते, तेव्हा धर्मनिरपेक्षता कुठे जाते?" भाजपा खासदार तेजस्वी सूर्यांचा ओवेसींना सवाल

एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्टची घोषणा, अयोध्येत मशीद बांधणार - Marathi News | Sunni Waqf Board announces trust to build mosque in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुन्नी वक्फ बोर्डाकडून ट्रस्टची घोषणा, अयोध्येत मशीद बांधणार

राम मंदिर भूमिपूजनाची तयारी अंतिम टप्प्यात असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत २२.६ किलो चांदीची वीट ठेऊन राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे ...