अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. बालगंधर्व, अजिंठा, बालक पालक अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पत्नी आहेत Read More
Aishwarya Narkar-Avinash Narkar : गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश नारकर थिरकले आहेत. हा रिल त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...