लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अविनाश नारकर

अविनाश नारकर

Avinash narkar, Latest Marathi News

अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. बालगंधर्व, अजिंठा, बालक पालक अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पत्नी आहेत
Read More
अविनाश नारकर यांची नवी वेब सीरिज, कोकणचं सौंदर्य दाखवणारं ‘गाव कोकण’ गाणं प्रदर्शित - Marathi News | avinash narkar devak kalaji 2 web series song gaon kokan released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविनाश नारकर यांची नवी वेब सीरिज, कोकणचं सौंदर्य दाखवणारं ‘गाव कोकण’ गाणं प्रदर्शित

‘देवाक काळजी २’ या वेब सीरिजमध्ये अविनाश नारकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गणेशोत्सवाच्या मुहुर्तावर अविनाश नारकर यांच्या या नव्या वेब सीरिजमधील गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...

Video: तमिळ अन् मराठीचा तडका, खण आणि पैठणीची टोपी घालून नारकर जोडीने बनवलं रील - Marathi News | Avinash Narkar and Aishwarya Narkar couple latest reel tamil and marathi tadka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: तमिळ अन् मराठीचा तडका, खण आणि पैठणीची टोपी घालून नारकर जोडीने बनवलं रील

तमिळ आणि मराठी तडका अशा फ्युजनचं हे रील आहे. ...

जावई माझा भला! अविनाश नारकरांची सासऱ्यांसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष  - Marathi News | marathi cinema actor avinash narkar share special post on social media for his father in law  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावई माझा भला! अविनाश नारकरांची सासऱ्यांसाठी खास पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष 

अविनाश नारकर हे मराठी मनोरंजन विश्वातील नावाजलेले अभिनेते आहेत. ...

'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | aishwarya narkar and avinash nakar dance video viral from hauli hauli song by akshay kumar taapsee pannu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अनिल कपूरही तुमचे फॅन होतील', ऐश्वर्या-अविनाश नारकर यांच्या डान्स व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी अक्षय कुमार-तापसी पन्नूच्या गाण्यावर धमाल डान्स केलाय ...

"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक - Marathi News | actress aishwarya narkar and actor avinash narkar son amey narkar going america for education | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणीही दुखावलं जाईल असं..."; मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला जाताच ऐश्वर्या-अविनाश नारकर भावुक

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा शिक्षणासाठी अमेरिकेला रवाना (aishwarya narkar, avinash narkar) ...

ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा - Marathi News | Aishwarya And Avinash Narkar Dances On Marathi Lokgeet Of Maharashtra Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना बॉलिवूड, ना साऊथ… मराठी लोकगीतावर नारकर जोडप्याचा भन्नाट डान्स, Video पाहा

ऐश्वर्या यांनी आपल्या डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत - Marathi News | avinash narkar said we made reels after shooting at night reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“शूटिंगवरून आल्यानंतर ऐश्वर्या आणि मी रात्री दीड तास ...”, अविनाश नारकरांनी सांगितली रिल्समागची मेहनत

शूटिंग आणि व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत अविनाश-ऐश्वर्या नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवतात. याबाबतच अविनाश नारकर यांनी लोकमत फिल्मीशी बोलताना भाष्य केलं आहे.   ...

रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...' - Marathi News | Avinash Narkar befitting reply to trollers says we will do what we want to do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रील्सवरुन ट्रोल करणाऱ्यांना अविनाश नारकरांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "आम्ही करणारच...'

'म्हातारचाळे बंद करा' असं म्हणत त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. आता नुकतंच अविनाश नारकर यांनी या ट्रोलिंगवर थेट उत्तर दिलं आहे. ...