lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अविनाश नारकर

अविनाश नारकर

Avinash narkar, Latest Marathi News

अविनाश नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. बालगंधर्व, अजिंठा, बालक पालक अशा अनेक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या त्यांच्या पत्नी आहेत
Read More
ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला 27 वर्ष जुना फोटो, एव्हरग्रीन कपलला पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव - Marathi News | Aishwarya Narkar shared a 27 year old photo fans showered comments after seeing the evergreen couple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या नारकर यांनी शेअर केला 27 वर्ष जुना फोटो, एव्हरग्रीन कपलला पाहून चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

२७ वर्षांचा सहजीवनाचा प्रवास ...

दादा कोंडकेंच्या गाण्यावर अविनाश नारकरांचा अफलातून डान्स; ऐश्वर्या नारकरांनीही दिली साथ - Marathi News | marathi tv actors aishwarya narkar and avinash narkar share special reel on dada kondke song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दादा कोंडकेंच्या गाण्यावर अविनाश नारकरांचा अफलातून डान्स; ऐश्वर्या नारकरांनीही दिली साथ

Aishwarya and avinash narkar: या जोडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | aishwarya and avinash narkar dance on shahid kapoor kriti sanon song uljha jiya video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल

ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवणाऱ्या नारकर कपलला आता 'उलझा जिया' गाण्याची भुरळ पडली आहे.  ...

हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहेत ऐश्वर्या नारकर; पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले अविनाश नारकरांचे सासू-सासरे - Marathi News | marathi actress aishwarya narkar share video with mother and father  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुबेहूब आईची कार्बनकॉपी आहेत ऐश्वर्या नारकर; पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले अविनाश नारकरांचे सासू-सासरे

Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकरांच्या आई-वडिलांना पाहिल्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा तुफान पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. ...

'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांना भुरळ, जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | animal movie jamal kudu song aishwarya and avinash narkar dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल'मधील 'जमाल कुडु' गाण्याची ऐश्वर्या-अविनाश नारकर यांना भुरळ, जबरदस्त डान्सचा व्हिडिओ व्हायरल

ऐश्वर्या आणि अविनाश यांनी 'ॲनिमल'मधील जमाल कुडु गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.  ...

राणी मुखर्जीच्या गाण्यावर अश्विनी कासारचे भन्नाट एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | marathi actress ashwini kasar share rani mukharji movie song reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीच्या गाण्यावर अश्विनी कासारचे भन्नाट एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल

Ashvini kasar: अश्विनीचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल ...

ऐश्वर्या-अविनाश यांच्या प्रेमाची 28 वर्ष; मराठीतील एव्हरग्रीन कपलचं जंगी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन - Marathi News | marathi-actress-aishwarya-narkar-and-avinash-narkar-28th-marriage-anniversary Celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या-अविनाश यांच्या प्रेमाची 28 वर्ष; मराठीतील एव्हरग्रीन कपलचं जंगी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन

Aishwarya-avinash narkar: या जोडीने घरच्या घरी पण थाटात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. ...

'एक डान्सर, एक जोकर'; युजरची कमेंट पाहून भडकल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या... - Marathi News | satvya-mulichi-satvi-mulgi-fame-actress-aishwarya-narkar-answered-to-trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक डान्सर, एक जोकर'; युजरची कमेंट पाहून भडकल्या ऐश्वर्या नारकर, म्हणाल्या...

Aishwarya narkar: ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर देत ट्रोलरची बोलती बंद केली आहे. ...