लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अविनाश जाधव

Avinash Jadhav Latest News, मराठी बातम्या

Avinash jadhav, Latest Marathi News

मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासनं पूर्ण करा अन्यथा... - Marathi News | mns avinash jadhav slams shivsena and bjp in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसे आणि शिवसेना संघर्ष पुन्हा पेटणार; ठाणेकरांना दिलेली आश्वासनं पूर्ण करा अन्यथा...

जाधव यांनी भाजपावर ही निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत नेते चोरत होते हे आम्ही ऐकलं होतं पण आता ते आंदोलन देखील चोरायला लागली आहेत असं म्हटलं आहे. ...

'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा - Marathi News | 'If false charges are filed again ...'; MNS's Avinash Jadhav's warning to authorities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

जे अधिकारी चांगले काम करतील त्यांचे कौतुक करायलाही आम्ही मागे हटणार नाही, असे अविनाश जाधव यांनी म्हटले आहे. ...

मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग... - Marathi News | MNS Rupali Patil Warns Shiv Sena over Thane Avinash Jadhav Target by Shiv Sena Leaders | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग...

आम्ही तयार आहोत. पण वातावरण बिघडू नये ही जबाबदारी सत्तेत असणाऱ्या शिवसैनिकांची आहे आमची नाही असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.   ...

'...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा - Marathi News | MNS leader Rupali Patil has criticized Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'...तर राज ठाकरेंचे मावळे आहेत म्हणून सांगणार नाही, लक्षात ठेवा'; मनसेचा शिवसेनेला इशारा

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रताप सरनाईकांवर निशाणा साधला आहे. ...

ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण - Marathi News | Dispute erupted in Thane; Shiv Sainiks beat up MNS supporter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाण्यात वाद चिघळला; शिवसैनिकांनी मनसे समर्थकाला केली मारहाण

गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेना- मनसेमधील वाद वाढतच चालला आहे. ...

'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Pratap Saranaik has made a video criticizing Avinash Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तू कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपा नेत्याच्या मांडीवर जाऊन बसतो'; अविनाश जाधवांवर शिवसेनेचा निशाणा

शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी एक व्हडिओ बनवून अविनाश जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

...म्हणून माझ्याविरुद्ध तडिपारीचे षड्यंत्र- अविनाश जाधव - Marathi News | mns thane president avinash jadhav on his tadipar notice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...म्हणून माझ्याविरुद्ध तडिपारीचे षड्यंत्र- अविनाश जाधव

गुरूवारी झाले विरार पोलिसांसमोर हजर ...

मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर - Marathi News | MNS's Avinash Jadhav granted bail by thane sessions court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या अविनाश जाधव यांचा जामीन कोर्टाने केला मंजूर

चौकशीसाठी पोलिसांना अजून हवा होता रिमांड, पोलिसांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला ...