लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

Hindustan Motors: अॅम्बेसेडर कार बनवणारी कंपनी इलेक्ट्रीक गाड्या बनवणार, पुढच्या वर्षी लॉन्च होण्याची शक्यता - Marathi News | Hindustan Motors: Ambassador car maker hindustan Motors to make electric vehicles, likely to launch next year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अॅम्बेसेडर कार बनवणारी कंपनी इलेक्ट्रीक गाड्या बनवणार, पुढच्या वर्षी लॉन्च होण्याची शक्यता

Hindustan Motors: प्रसिद्ध अॅम्बेसेडर कार बनवणारी कंपनी हिंदुस्तान मोटर्स लवकरच बाजारात इलेक्ट्रीक गाड्या आणणार आहे. ...

गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार - Marathi News | road transport ministry notifies new standards for vehicle tyres know what are new rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :गाडीच्या टायर्सबाबतचाही नियम बदलला, आता ‘अशीच’ टायर्स असलेली वाहनं चालवता येणार

सरकारनं वाहनांना सुरक्षित बनवण्यासाठी ब्रेक, सेन्सर आणि एअरबॅग्ससारखे काही नियम यापूर्वीच तयार केले आहेत. परंतु आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

नवीन Toyota HyRyder लाँच; पेट्रोल बचत करणारी कार! - Marathi News | Toyota Urban Cruiser Hyryder unveiled; bookings open, price mileage features and other details  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन Toyota HyRyder लाँच; पेट्रोल बचत करणारी कार!

Toyota Urban Cruiser Hyryder unveiled : कंपनीची ही कार हायब्रिड एसयूव्ही देखील आहे, जी जबरदस्त मायलेज देते. ...

Maruti Brezza Launch: शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या... - Marathi News | new maruti brezza suv launched with sunroof check design interior exterior price details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :शानदार! इलेक्ट्रिक सनरुफ असलेली 'मारुती ब्रेझा' लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या...

मारुती कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'मारुती ब्रेझा'चं (Maruti Brezza 2022 Launch) फेसलिफ्ट व्हर्जन अखेर आज लॉन्च झालं आहे. ...

लाँच झाली 803CC ची जबरदस्त Motorcycle, पाहा किंमत आणि फीचर्स - Marathi News | ducati scrambler urban motard launched at rs 11 49 lakh in india know about features see details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लाँच झाली 803CC ची जबरदस्त Motorcycle, पाहा किंमत आणि फीचर्स

कंपनीनं लाँच केली जबरदस्त बाईक, पाहा कोणती आहे ही बाईक आणि काय आहे खास? ...

नितीन गडकरींची मोठी घोषणा! आता भारतातच होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट; Bharat NCAP ला मंजुरी - Marathi News | Nitin Gadkari's big announcement! Car crash tests to be held in India now; Approval to Bharat NCAP | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नितीन गडकरींची मोठी घोषणा! आता भारतातच गाड्यांची क्रॅश टेस्ट; Bharat NCAP ला मंजुरी

Bharat NCAP program: नव्या ड्राफ्टला मंजुरी दिली आहे. यानुसार कारना क्रॅश टेस्टमध्ये त्यांच्या प्रदर्शनानुसार सेफ्टी रेटिंग दिली जाणार आहे.  ...

नवीन Pulsar N160 लाँच, कीमत फक्त 1.25 लाख रुपए, जबरदस्त आहेत फीचर्स - Marathi News | The new Pulsar N160 launch, priced at just Rs 1.25 lakh, has tremendous features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवीन Pulsar N160 लाँच, कीमत फक्त 1.25 लाख रुपए, जबरदस्त आहेत फीचर्स

बजाज पल्सर N160 सिंगल चॅनल आणि डबल चॅनल ABS मध्ये उपलब्ध आहे. ...

Tesla ची भारतात एंट्री होऊ शकते, पण 'ही' अट आधी करावी लागेल पूर्ण!  - Marathi News | tesla elon musk can come to india govt policies minister nitin gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Tesla ची भारतात एंट्री होऊ शकते, पण 'ही' अट आधी करावी लागेल पूर्ण! 

Tesla : गेल्या महिन्यात एलन मस्क म्हणाले होते की, टेस्ला भारतात स्थानिक पातळीवर ईव्हीचे उत्पादन करणार नाही, जोपर्यंत आपल्या इलेक्ट्रिक वाहनांना भारतात विक्री आणि सर्व्हिस करण्याची परवानगी दिली जात नाही. ...