लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!! - Marathi News | tvs motor launch zeppelin cruise bike on 6th july know details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!!

tvs motor : ऑटो एक्स्पो 2018 मध्ये कंपनीने दाखवलेल्या Zeppelin Cruiser Bike मध्ये 220cc इंजिन होते. हे 20 hp पॉवर आणि 18.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. ...

Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक - Marathi News | tatas powerful suv coming to stop talking about hyundai creta see features and look | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Creta चा दबदबा होणार कमी?, TATA जबरदस्त SUV आणण्याच्या तयारीत; पाहा लूक

ही एसयुव्ही नेक्सॉन बेस्ड आणि कुप स्टाईल असेल. ...

Scorpio 2022: 'बिग डॅडी'सह तीन दमदार SUV करणार धमाल! जाणून घ्या किंमत अन् फिचर्स... - Marathi News | Scorpio 2022 launch three powerful SUVs in month of june | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Scorpio 2022: 'बिग डॅडी'सह तीन दमदार SUV करणार धमाल! जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...

जर तुमचा एखादी एसयूव्ही खरेदी करायचा प्लॅन असेल तर थोडे दिवस थांबा. कारण येत्या काही दिवसांमध्ये, जून महिन्याच्या अखेरपर्यंत ३ दमदार एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. ...

सीएनजी वाहनांना धक्का; ग्राहकांची पाठ, विक्रीत ११.५८ टक्के घसरण   - Marathi News | Push CNG vehicles; Consumer reading, sales down 11.58 per cent | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सीएनजी वाहनांना धक्का; ग्राहकांची पाठ, विक्रीत ११.५८ टक्के घसरण  

CNG vehicles : मार्चमध्ये सीएनजीचे दर ३५,०६९ रुपयांवर पोहोचले होते. हा सार्वकालीन उच्चांक ठरला होता. त्यानंतर सीएनजी पेट्रोलवर चालणाऱ्या कारची विक्री ११.५८ टक्क्यांनी घटून ३१,००८ वर आली. ...

नवी डिझाइन, लेटेस्ट टेक्नोलॉजी अन् प्रशस्त! Honda HR-V 2023 कार लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्य... - Marathi News | 2023 honda hr v launched price feature latest tech full details here | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :नवी डिझाइन, लेटेस्ट टेक्नोलॉजी अन् प्रशस्त! Honda HR-V 2023 कार लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्य... 

होंडा कंपनीनं आपली नवी कार बाजारात लॉन्च केली आहे. या कारचं नाव २०२३ होंडा एचआर-व्ही असं आहे. कंपनीनं नव्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिलं आहे. ...

लय भारी! सिंगल चार्जमध्ये 160KM चालणार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४ लाख - Marathi News | pmv electric eas e cheapest electric car runs 160km in single charge in india | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :लय भारी! सिंगल चार्जमध्ये 160KM चालणार भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ४ लाख

प्रदूषण विरहीत वाहतूकीच्या दृष्टीकोनातून सध्या इलेक्ट्रिक वाहनांना चांगलीच मागणी वाढली आहे. त्यात इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे लोकही आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवू लागले आहेत. ...

पाच नव्हे, दहा लाखांपेक्षा महाग कार ग्राहकांच्या पसंतीला, छोट्या कारच्या वर्चस्वास धक्का - Marathi News | Not five, but tens of millions more expensive cars to the liking of consumers, pushing the dominance of small cars | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पाच नव्हे, दहा लाखांपेक्षा महाग कार ग्राहकांच्या पसंतीला, छोट्या कारच्या वर्चस्वास धक्का

car : क्रिसिलने जारी केलेल्या एका अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये १० लाख रुपयांपेक्षा अधिक किंमत असलेल्या कारची विक्री तब्बल ३८ टक्क्यांनी वाढली आहे. १० लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारची विक्री फक्त ७ टक्क्यांनी वाढली आहे.  ...

किती होती पहिल्या Ambassador कारची किंमत? जाणून घ्या ही बंद होताना किती होता कारचा रेट! - Marathi News | Do you know first ambassador car price was Rs 14000 calculated approx 12 lakh in 2022 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :किती होती पहिल्या Ambassador कारची किंमत? जाणून घ्या ही बंद होताना किती होता कारचा रेट!

Auto : हिंदुस्तान मोटर्सने Ambassador कार आपल्या उत्तरपारा प्लांटमध्ये तयार केलं होती. हा भारतातील पहिला कार प्लांट होता. तर आशियातील कार बनवणारी दुसरी फॅक्टरी होती. याआधी आशिया कार बनवणारी एकच फॅक्टरी जपानमध्ये होती. ...